testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

या 64 अंकानुसार जाणून घ्या आपल्या समस्येचे हल, फक्त 1 क्लिक द्वारे

ganesh yantra
Last Updated: मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 (13:32 IST)
हिंदू धर्मात गणेशाला प्रथम पूज्य मानले जाते आहे अर्थात सर्व शुभ कार्यांमध्ये सर्वात आधी श्रीगणेशाची पूजा केली जाते. गणपतीच्या पूजा बीनं कुठले ही शुभ
कार्य केले जात नाही. सध्या सर्वदूर उत्सवाची धूम आहे. या शुभ प्रसंगी आम्ही तुमच्यासाठी आणले आहे श्रीगणेशा प्रश्नावली यंत्र. याच्या माध्यमाने तुम्ही आपल्या जीवनातील प्रत्येक समस्यांचे हल सोप्यारित्याने पूर्ण मिळवू शकता. या यंत्राची प्रयोग विधी या प्रकारे आहे -

यंत्राची प्रयोग विधी
ज्याला आपल्या प्रश्नांचे उत्तर किंवा समस्यांचे समाधान जाणून घ्यायचे आहे त्याने
प्रथम 5 वेळा ऊ नम: शिवाय: मंत्राचा जप केल्यानंतर 11 वेळा ऊ गं गाणपत्ये नम: मंत्राचा जप करावा. त्यानंतर डोळे बंद करून आपला प्रश्न विचारावा आणि गणपतीचे स्मरण करत प्रश्नावली यंत्रावर कर्सर फिरवत थांबवावे. ज्या कोष्टक (खाणे)वर कर्सर
थांबेल, त्या कोष्टकात लिहिलेल्या अंकाच्या फलादेशाला आपल्या प्रश्नाने उत्तर समजावे.


यावर अधिक वाचा :

विजयादशमीला चुकून नका करू हे 7 काम

national news
विजयादशमी हा शुभ मुहूर्त असला तरी हे काम करणे टाळावे

दसर्‍याच्या दिवशी विड्याचे सेवन करण्यामागे हे आहे 4 कारण

national news
विजयादशमी अर्थात दसर्‍याचा सण संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो. या दिवशी काही परंपरा ...

शमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा

national news
मालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...

करा दसरा पूजन आपल्या राशीनुसार

national news
रामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.

कोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय

national news
हिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...

राशिभविष्य