testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सॅमसंग पुन्हा नंबर वन; 'शाओमी'ची धोबीपछाड

samsung
नवी दिल्ली| Last Modified शनिवार, 28 जुलै 2018 (00:20 IST)
ओप्पो, विवो, शाओमी या नवख्या कंपन्यांच्या नवनव्या ब्रँडमुळे गेली दोन वर्षे मागे पडलेल्या सॅमसंगने भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. 'रेडमी' सिरीजच्या जोरावर अल्पावधीतच स्मार्टफोनचे मार्केट ताब्यात घेणार्‍या शाओमीला धोबीपछाड देत सॅमसंगने पुन्हा पहिला नंबर पटकावला आहे.
'काउंटरपॉइंट' या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतात स्मार्टफोनच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा स्मार्टफोनची मागणी 18 टक्क्यांनी वाढली आहे. यात सॅमसंगचा हिस्सा 29 टक्के आहे. तर, शाओमीचा 28 टक्के आहे.

मागील तिमाहीत स्मार्टफोन मार्केटमध्ये सॅमसंगचा वाटा 24 टक्के इतका होता. तो आता 29 टक्क्यांवर गेला आहे. सॅमसंग व शाओमीनंतर विवो 12 टक्के, ओप्पो 10 टक्के या कंपन्या अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकावर आहेत. हुवाईचा 'हॉनर' हा ब्रँड 3 टक्क्यांसह पाचव्या स्थानावर आहे. पहिल्या पाच कंपन्यांकडे मार्केटचा 82 टक्के हिस्सा आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

रावसाहेब दानवे यांच्या मते भाजपला पुन्हा बहुमत मिळेल

national news
लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये ...

मतदान टाळण्यासाठी आदल्या दिवशीच बोटाला शाई

national news
उत्तर प्रदेशातील चंडौली मतदारसंघातल्या ताराजीवनपूर गावातील एका दलित वस्तीत जाऊन भाजप ...

मुंबईतली धुळ गेल्या 15 वर्षांत दुपटीनं वाढली

national news
मुंबईला किनारी वारे लाभले असले तरी हे वारे हवेतले प्रदूषित घटक कमी करण्यास असमर्थ ठरत ...

१ जून ते ३१ जुलै मासेमारीला बंदी

national news
पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असते. त्यामुळे ...

अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू

national news
नाशिकजवळील वणीच्या सप्तश्रृंगीच देवीचं दर्शन घेऊन परतताना रात्रीच्या सुमारास भीषण अपघात ...