Widgets Magazine
Widgets Magazine

कणकेचे मोदक

वेबदुनिया|
साहित्य: कणीक, मीठ, तेल, गूळ खोबर्‍याचं किंवा कोणतंही आवडीचं सारण.
कृती : कणकेत चिमूटभर आणि थोडं घालून पुरीच्या पिठाप्रमाणे घट्ट मळावं. भिजवलेल्या कणकेची पातळ पारी लाटावी. त्यात आवडीनुसार कोणतंही सारण भरून मोदक करावेत आणि तांदळाच्या पिठाच्या मोदकाप्रमाणे वाफवावेत.



यावर अधिक वाचा :