testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

चुरम्याचे मोदक

वेबदुनिया|
सामग्री
- 400
ग्रॅम गव्हाचे पीठ, 100 ग्रॅम चणा डाळीचे पीठ, 250 ग्रॅम पनीर, 700 ग्रॅम पिठी साखर, एक चमचा इलायची पूड, 100 ग्रॅम खोबर्‍याचा कीस, शुद्ध तूप़, दूध आदी.
पद्धत- दुधामध्ये गव्हाचे पीठ व बेसन पीठ मळून घ्या. त्यात पनीर मिक्स करा. दुसर्‍या बाजूला तूप गॅसवर तापवायला ठेवा. मळून झालेल्या कणकेचे लहान लहान गोळे तयार करा. त्यानंतर तुपामध्ये ते खरपूस होत नाही तोवर तळा. ते थंड झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर त्यात पिठी साखर, खोबर्‍याचा कीस, इलायचीची पूड, खवा व थोडे तूप मिसळून त्याचे लहान लहान तयार करा.


यावर अधिक वाचा :

जैन धर्मातील प्रमुख पंथ

national news
जैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील

क्षमा मागण्यापेक्षा क्षमा करा (पर्युषण पर्व विशेष)

national news
जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन प्रमुख संप्रदाय आहेत. या दोन्हीही संप्रदायात ...

पितृपक्ष: चुकून नका करू हे 10 काम

national news
या दरम्यान दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. पितर कोणत्याही रूपात दारावर ...

नवरात्रीच्या उपवासाचे 9 फायदे

national news
हिंदू धर्मात उपवासाचे महत्त्व आहे. तसेच काही लोक नवरात्रीत नऊ दिवस उपवास करून देव आईची ...

नवरात्रीत उपास करत असाल तर हे 13 काम चुकूनही करू नका

national news
नऊ दिवसांचा उपास ठेवणार्‍यांनी अस्वच्छ कपडे आणि बगैर धुतलेले कपडे नाही परिधान करायला ...

राशिभविष्य