testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आरतीचे मोदक

modak
वेबदुनिया|
साहित्य : दोन वाट्या तांदळाची पिठी, दोन टीस्पून पातळ तूप, किंवा लोणी, अडीच वाट्या पाणी, चिमुटभर मीठ.
सारणासाठी
: तीन वाट्या किसलेलं सुकं खोबरं, एक वाटी बारीक रवा किंवा जाडसर कणीक, पाव वाटी तूप, अडीच वाट्या पिठीसाखर, एक टे.स्पून भाजलेली खसखस, पाव वाटी काजूचे तुकडे किंवा चारोळी, एक टी.स्पून वेलचीपूड.


कृती : नेहमीप्रमाणे उकडीचा मोदक तयार करावा. फक्त मुखर्‍या एकत्र करून त्याचे कळीदार टोक न करता ते पुन्हा वाटीच्या आकाराने फुलवावे आणि त्यात फुलवात राहील, असं करावं. आरतीच्या वेळी यात फुलवाती ठेवून पेटवाव्यात. अशाच पद्धतीनं तळलेले मोदकही करतात. कारवार भागात विशेषत: चित्रापूर सारस्वतांकडे गणपतीच्या दिवसांत एकदा तरी अशी खास ‘मोदकांची आरती’ केली जाते.


यावर अधिक वाचा :

हिंदू धर्मात दान केव्हा आणि किती द्यायला पाहिजे

national news
शेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते ...

गुरूवार रात 8.40 वाजेपासून सुरू होत आहे पंचक, 20 ...

national news
पंचकाच्या प्रभावामुळे घनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय असतो. शततारका नक्षत्रात क्लेश होण्याचे ...

तुळशी विवाह कथा

national news
प्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पात करत होता. राक्षस वीर आणि पराक्रमी ...

सामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...

national news
पहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...

गणपतीला प्रिय आहे हे फूल

national news
गणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...

राशिभविष्य