testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शनी देवतेचे स्वरूप

shani
WD
शनैश्चराची शरीर-कांती इंद्रनीलमणिसारखा आहे.
याच्या डोक्यावर स्वर्णमुकुट, गळ्यात माळा व शरीरावर नीळ्यारंगाचे सुशोभित वस्त्र आहे. 27 शनी घुबडावर स्वार असतात.
वेबदुनिया|

त्यांच्या हातात धनुष्यबाण, त्रिशूळ आहे. आणि त्यांनी वरमुद्रा धारण केली आहे.


यावर अधिक वाचा :