testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कृष्णाने का वाचवली द्रौपदीची लाज...

दुर्योधनाने युधिष्ठिराला खेळण्यासाठी बोलावले. जुगारात आपले सर्व राज्ये, धन, आपले भाऊ व आपल्या स्वत:ला पण हरला. जुगाराच्या धुंदीत युधिष्ठिर आपली राणी द्रौपदीला पणाला लावून हरला. दुर्योधनाच्या
सांगण्यावरून भाऊ द्रौपदीला सर्वांसमोर विवस्त्र करण्यासाठी तिची साडी ओढू लागला. जुगारात हरल्यामुळे बोलू शकत नव्हते. सभेत भीष्म, द्रोणाचार्य आणि विदुर सारखे न्यायाधीश आणि महान लोकही मान
खाली करून बसलेले होते.
पण येथे प्रश्न पडतो की द्रौपदीची साडी वाढत कसी गेली. ती खेचताना साठ हजार हत्तींची ताकद असणारा दु:शासनदेखील दमला.


यावर अधिक वाचा :