1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

हे 10 पाप नष्ट करते गंगा

हे 10 पाप नष्ट करते गंगा
पुराणांप्रमाणे पवित्र गंगा नदी 10 पाप नष्ट करते जे असे आहेत:
तीन दैहिक पाप- 
 
1 न दिलेली वस्तू घेणे
 
2 प्रतिबंधित हिंसा
 
3  परस्त्री गमन  

वाणीद्वारे होणारे चार पाप: 
 
4 कठोर वचन बोलणे
 
5 खोटे बोलणे
 
6 निंदा करणे
 
7 उलट सुलट बोलणे

आणि तीन मानसिक पाप:
 
8 दुसर्‍यांची धन-संपत्ती मिळवण्याचा विचार करणे
 
9 मनात दुसर्‍याप्रती वाईट विचार करणे
 
10 काल्पनिक वस्तूंमध्ये चित्त ठेवणे

हे दहा पाप मिटवण्यासाठी गंगा नदी सक्षम आहे.