testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मंदिर स्थापनेच्या वेळेस करू नका या चुका

devghar
Last Modified शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (13:01 IST)
बर्‍याच लोकांना रोज मंदिरात जाणे शक्य नसते. अशात लोक घरातच देवघर स्थापित करनू घेतात. घरात मंदिर देवघर बनवताना येणारे जाणारे आणि अज्ञानाच्या अभावामुळे लोकांकडून बर्‍याच चुका होण्याच्या शक्यता असतात. ज्यामुळे व्यक्तीला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. देवघराला स्वयंपाकघर आणि
शौचालयच्या जवळ स्थापित करणे उत्तम नसत. जर मंदिरात एकाच देवाच्या दोन किंवा दोनापेक्षा जास्त प्रतिमा किंवा मूरत्या असतील तर त्या कधीही अमोर समोर नाही ठेवायला पाहिजे अर्थात देवतांची दृष्टी एक मेकावर पडायला नको.


यावर अधिक वाचा :

नवरात्रीत उपास करत असाल तर हे 13 काम चुकूनही करू नका

national news
नऊ दिवसांचा उपास ठेवणार्‍यांनी अस्वच्छ कपडे आणि बगैर धुतलेले कपडे नाही परिधान करायला ...

नवरात्रीत खरेदी करा या 9 वस्तू

national news
श्राद्ध पक्षात खरेदीपासून दूर राहणारे लोकं नवरात्रीत खूप खरेदी करतात. पण काय खरेदी करत ...

पितृ पक्ष: राशीनुसार पितृदोष दूर करण्याचे उपाय

national news
मेष पितृदोषापासून मुक्तीसाठी पूजा स्थळी श्री हनुमान यंत्राची स्थापना करायला हवी व ...

श्राद्ध करणे शक्य नसेल तर हे 4 काम नक्की करा

national news
धर्मशास्त्रामध्ये श्राद्धाचे काही नियम सांगण्यात आले आहेत. त्यानुसारच श्राद्ध केल्यास ...

पितृदोष शांतीसाठी सोपे उपाय

national news
कुंडलीत पितृ दोष असल्यास त्या व्यक्तीने घरातील दक्षिण दिशाच्या भिंतीवर आपल्या स्वर्गीय ...

राशिभविष्य