testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पुनर्जन्माचे 8 महत्त्वपूर्ण तथ्य

हिंदूसह अनेक धर्म असे आहेत जे हे तथ्य स्वीकार करतात की मनुष्याच्या दुसरा जन्म होतो. यामागे अनेक आश्चर्यजनक तथ्य आहे. हिंदू धर्माप्रमाणे आत्मा अमर आहे ती केवळ कपड्यांप्रमाणे शरीर बदलते. भविष्यात आपल्याला कोणत्या शरीरात जन्म मिळेल हे केवळ आपल्या चांगल्या आणि वाईट कृत्यांवर अवलंबून असतं. जाणून घ्या याबद्दल आणखी काही रोमांचक तथ्य:
* बहुतांश मनुष्य, मनुष्य रूपातच जन्म घेतो. परंतू अनेकदा मनुष्य ते प्राणी रूपातही जन्म होतो. हे केवळ आपण मागील जन्मी केलेल्या कर्मांवर अवलंबून असतं.

* एखाद्या व्यक्तीची इच्छा पूर्ण न झाल्यास ती व्यक्ती भूत बनते. त्या व्यक्तीची आत्मा संसारात भटकतं असते, ती तो पर्यंत नवीन शरीरा धारण करायला तयार नसते जोपर्यंत तिची अर्धवट इच्छा पूर्ण होत नाही.
* हिंदूप्रमाणे हे शरीर नश्वर आहे जे मरणोपरांत नष्ट होऊन जातं. म्हणूनच मृत्यू क्रिया अंतर्गत डोक्यावर मार देऊन ते तोडण्यात येतं ज्याने व्यक्तीला या जन्मातील सर्व गोष्टींचा विसर पडावा.

* ग्रंथांप्रमाणे आत्मा खूप उंच आकाशात निघून जाते, जी मनुष्याच्या पोहोच बाहेर आहे आणि आत्मा नवीन शरीरातच प्रवेश करते.


यावर अधिक वाचा :

शिरडीच्या साईबाबांचे 10 रहस्य जाणून घ्या

national news
साईबाबा शिरडीत येण्यापूर्वी कुठे होते? शिरडीत आल्यावर ते शिरडी सोडून निघून गेले होते आणि ...

आकाशात रंगणार अद्भुत सोहळा

national news
अवकाशीय घटना मानवासाठी नेहमीच अविस्मरणीय असतात. अशीच एक दुर्मिळ घटना येत्या बुधवारी ...

भंडारकवठ्याची भाकणूक

national news
भीमा नदीच्या काठी वसलेले दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे श्री शिवयोगी ...

का करतात हात जोडून Namaskar

national news
आपण जेव्हाही कोणाला भेटतो तर पाया पडतो किंवा हात जोडून नमस्कार करतो.

गुरुवारी हे 7 उपाय केल्याने सर्व अडचणी दूर होतील

national news
गुरुवारी बृहस्पतीच्या पूजेचे विशेष महत्त्व असत. गुरु भाग्य आणि धर्माचा कारक ग्रह मानला ...

राशिभविष्य