testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जपान अब्जाधीशाबरोबर आठ कलाकारही चंद्राची सैर

Last Modified बुधवार, 19 सप्टेंबर 2018 (09:12 IST)
एका जपानी अब्जाधीशाने चंद्रावर फिरण्यासाठी अमेरिकेच्या स्पेस एक्स या कंपनीशी करार केला आहे. युसाकू मायजावा (४२) असे त्याचे नाव आहे. या अब्जाधीशाबरोबर आठ कलाकारही चंद्राची सैर करणार आहेत. स्पेसएक्स बिग फाल्कन रॉकेटमधून या सगळयांना चंद्रावर पाठवण्यात येणार आहे.

२०२३ साला पर्यंत स्पेसएक्स रॉकेटमधून चंद्रावर फिरायला जाणारे ते पहिलेच सामान्य व्यक्ती असणार आहेत.
१९७२ मध्ये अमेरिकेच्या अपोलो मिशन नंतर मायजावा हे चंद्रावर जाणारे पहिले प्रवासी असणार आहेत. या चांद्र सफरीसाठी त्यांनी कंपनीला नेमकी किती रक्कम दिली ते मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. ‘माझे चंद्रावर प्रेम आहे. मला लहानपणापासून चंद्रावर फिरायला जाण्याची इच्छा होती. माझ्या आयुष्याचं ते स्वप्न आहे. माझ्या बरोबर मी जगातील ८ कलाकारांनाही सोबत नेणार आहे’. असे मायजावा यांनी सांगितले आहे. दरम्यान, चंद्रावरून आल्यानंतर सर्वजणांना कलाकृतीतून आपले अनुभव सांगावे लागणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.
मायजावा जपानमधील सर्वात मोठ्या ऑनलाईन फॅशन मॉलचे प्रमुख आहेत. जपानमधील १८ धनाढ्य व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

म्हणून अजित पवार यांनी डोकावल

national news
रामती लोकसभा मतदारसंघात मतदानादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या ...

बेस्ट हि नेहमीच माझ्या मनात : उर्मिला मातोंडकर

national news
उत्तर मुंबईच्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी आज पोयसर डेपो येथील डॉ. ...

ईव्हीएममध्ये फेरफार केले जाण्याची भीती : पवार

national news
लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत असतानाच ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित ...

.... म्हणून इंदिरा गांधी यांनी किरण बेदींना जेवायला

national news
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचा हा ...

रंजन गोगोई यांच्यावरील आरोपांचं प्रकरण #MeToo इतकं सोपं का ...

national news
भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या एका महिलेने ...