Widgets Magazine
Widgets Magazine

जपानच्या कंपन्यांमध्ये 3 दिवसांचच आठवडा

japan

टोकियो- जपानमधील अनेक कंपन्यांनी आठवड्यात तीन दिवस काम करण्याचे धोरण लागू केले आहे. कमी कारगरांच्या समस्येचा सामना करत असलेल्या जपानमधील कंपन्यांनी कामगारांना आकर्षित करण्यासाठी या सुविधेची सुरूवात केली आहे.
 
कर्मचार्‍यांना कुटुंबीयांना आणि मुलांना जास्तीत जास्त वेळ देता यावा हा या मागचा उद्देश आहे. कर्मचारी उर्वरित वेळते दुसरे काम करून जास्त उत्पन्न मिळवू शकतील यासाठी काही कंपन्यांनी हे धोरण लागू केले आहे. तसेच ते कर्मचारी सध्याची नोकरी सोडण्याचाही विचार करणार नाहीत.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

सोबत मृत्यू यावा म्हणून तो पत्नीला चावला

बिहारच्या समस्तीपूरमध्ये वेगळीच घटना घडली आहे. गावात विषारी सापाने एका पतीला चावा घेतला व ...

news

आईने टीव्ही बघू दिला नाही, मुलाने केली आत्महत्या

नोएडातील सदरपूरमध्ये आईने टीव्ही बघू देत नाही म्हणून नाराज असलेल्या ओम (10) ने ...

news

पुढच्या महिन्यापासून मुंबई ते दिल्ली अंतर १२ तासांवर

पुढच्या महिन्यापासून भारतीय रेल्वेचा वेग वाढणार आहे. त्यामुळे मुंबई ते दिल्ली हे अंतर १७ ...

news

Live Suicide : प्रेयसीला व्हिडीओ कॉल करुन केली प्रियकराने आत्महत्या

उल्हासनगरमध्ये प्रेयसीला व्हिडीओ कॉल करुन प्रियकराने आत्महत्या केली आहे. हनी आसवानी असं ...

Widgets Magazine