testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अनोख हॉटेल, बिलाचे पैसे नाहीत मग भांडी घासा

mirai shokudo

टोकियापासून जवळ असलेल्या ‘मिराई शोकूडो’ नावाचं रेस्तरॉ आहे. या हॉटेलमध्ये खाल्यानंतर बिलाचे पैसे चुकते करण्यासाठी जर तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील तर त्या बदल्यात भांडी घासण्याचा किंवा ग्राहकांच्या प्लेट्स उचलण्याचा पर्याय ग्राहकांपुढे ठेवण्यात आला आहे.

शिकाई
नावाच्या ३३ वर्षीय महिलेच्या एका भन्नाट कल्पनेतून या रेस्तरॉची निर्मिती झाली आहे. येथे येणाऱ्या ग्राहकांनी बिलाचे पैसे भरले नाही तरी चालतील पण त्याबदल्यात रेस्तरॉमधलं कोणतंही एक काम करून जेवणाचे पैसे चुकवण्याची पद्धत येथे आहे. या रेस्तरॉमध्ये फक्त एकच कर्मचारी सध्या काम करत आहेत. त्यामुळे रेस्तरॉमध्ये येणारे अनेक ग्राहक पैसे चुकते करण्याऐवजी स्वखुशीनं ग्राहकांची सेवा करून आपलं बिल चुकतं करतात.

हॉटेल विषयी शिकाई म्हणते या शहरात असे हजारो लोक आहेत ज्यांना कधीतरी हॉटेलमध्ये जेवावेसे वाटतं पण बिल भरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यानं ते कधीही हॉटेलची पायरी चढत नाही, म्हणूनच खास त्यांच्यासाठी मी हे रेस्तरॉ सुरू केल्याचं ती सांगते. विशेष म्हणजे ग्राहकांना फक्त ५० मिनिटे इतर ग्राहकांची सेवा करण्याचा अवधी दिला जातो असंही ती सांगते.यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

तेलंगणात टीआरएसची सत्ता

national news
देशाच्या राजकारणाची पुढील दिशा आणि आगामी लोकसभा निवडणुकीतील जनतेचा कल याविषयी संकेत ...

श्रतीकांता दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर

national news
ऊर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या ...

पंतप्रधान मोदींनी मान्य केला पराभव

national news
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया ...

येत्या ८ व ९ जानेवारीला राज्यातील सर्व अंगणवाड्या बंद

national news
केंद्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या मानधनात वाढ जाहीर केली असून राज्य शासनाकडून त्याची ...

अंशकालीन उमेदवाराची प्राधान्याने नेमणूक होणार

national news
राज्य शासनाच्या व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील कार्यालयीन आस्थापनेवर बाह्ययंत्रणेद्वारे ...

पंतप्रधान मोदींनी मान्य केला पराभव

national news
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया ...

येत्या ८ व ९ जानेवारीला राज्यातील सर्व अंगणवाड्या बंद

national news
केंद्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या मानधनात वाढ जाहीर केली असून राज्य शासनाकडून त्याची ...

अंशकालीन उमेदवाराची प्राधान्याने नेमणूक होणार

national news
राज्य शासनाच्या व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील कार्यालयीन आस्थापनेवर बाह्ययंत्रणेद्वारे ...

भाजपच्या जुलमी राजवटीला दिलेली चपराक आहे - राज ठाकरे

national news
‘'पाच राज्‍यांच्या निवडणूक निकालाअंती भाजपला त्‍यांची जागा दाखवून दिली आहे. या बद्दल या ...

दुध पिशवीच्या बंदीला २ महिने मुदत वाढ

national news
दुधाच्या पिशव्यांवर बंदी घातली तर दूध दरवाढीचा इशारा दूध संघांनी दिला होता. या ...