testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अंतराळात येतात आवाज, ऑडीओ टेप जाहीर

माणसाचे अंतराळविषयी कुतूहल काही केल्या कमी होत नाही. प्रत्येक वेळी काही ना काही नवीन माहिती संशोधकांच्या हाती लागते. आणि मग हे कुतूहल क्षमण्याऐवजी आणखीनच वाढत जाते असेच आता पुन्हा एकदा घडले.
अवकाशात काय काय असेल? अंतराळात जीवसृष्टी कशी जगते? तिथली दृश्य कशी दिसत असतील? कसे आवाज येत असतील? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या डोक्यात येतात. यातल्या एका प्रश्नाचे उत्तर शोधून काढण्यात नासा या अमेरिकेतल्या अंतराळ संस्थेळला यश आले.

अंतराळात कसे आवाज येतात? याची माहिती देणारे 22 ऑडीओ टेप नासाने जाहीर केले. या आवाजांत शनी आणि बृहस्पती यांसारख्या ग्रहांचेही आवाज येतात. हे अंतराळातले आवाज भयाण वाटतात.


यावर अधिक वाचा :