testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पाकिस्तानच्या हेरगिरीला चीनचे पाठबळ

Last Modified मंगळवार, 10 जुलै 2018 (09:14 IST)
पाकिस्तानने चीनच्या मदतीने दोन हेरगिरी करणाऱ्या उपग्रहांचे प्रक्षेपण केले. त्यामुळे चीनला भारतावर नजर ठेवणे सोपे होणार आहे. पीआरएसएस-१ आणि ‘पाक टीईएस-१ ए’उपग्रहांना चीनच्या इशान्य भागातील जिक्यूआन सॅटेलाइट लॉन्च सेंटरमधून चीनचे रॉकेट लॉन्च मार्च-२ सी लॉन्च केले. ही दुसरी वेळ आहे की, चीनने पाकिस्तानला उपग्रह प्रक्षेपणासाठी मदत केली होती. यापूर्वी ऑगस्ट २०११मध्ये चीनने संवाद उपग्रह पाक टीईएस-१ आर लॉन्च करताना पाकिस्तानला सहकार्य केले होते.
पीआरएसआस-१, पाक टीईएस-१ पैकी पाक टीईएस-१ पैकी पीआरएसआस-१ ची निर्मिती चीनकडून करण्यात आली होती. हा चीनकडून पाकिस्तानला विकण्यात आलेला पहिला ऑप्टिकल दूर संवेदी उपग्रह आहे. या उपग्रहाच्या माध्यमांतून चीन पाकिस्तानच्या मदतीने कायम भारतावर टीकून राहिली. भारताने सर्जिकल स्ट्राईक्सवेळी पाकिस्तानकडून तयार करण्यात येणारी आत्मघाती पथके शोधण्यासाठी भारताने उपग्रहाची मदत घेतली होती.


यावर अधिक वाचा :

इश्किया गजानन: प्रेमी जोडप्यांसाठी दर बुधवारी व्हॅलेंटाइन

national news
दर बुधवारी व्हॅलेंटाइन दिन साजरा करता येत असेल तर प्रेमी जोडप्यांना किती मजा वाटेल. आणि ...

Xiaomi Redmi Note 7 Pro मध्ये राहतील हे खास फीचर

national news
गेल्या महिन्यात Xiaomi ने Redmi Note 7 ला चीनमध्ये लॉचं केलं होत. आता कंपनीकडून Redmi ...

रिझर्व्ह बँकेने बजावलं, तुम्ही तर हे अॅप डाउनलोड केले नाही ...

national news
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोबाइल फोनवरील नेट बँकिंग ग्राहकांना चेतावणी ...

टेनिस टूर्नामेंट : सेरेना टॉप 10 मध्ये सामील, ओसाका टॉपवर ...

national news
अमेरिकेच्या ग्रेट टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्सने जगातील सर्वोत्तम 10 महिला टेनिसपटूंच्या ...

अंबानी कुटुंबाने फाल्गुनी पाठकच्या गाण्यांवर खेळलं दांडिया

national news
नुकतेच अंबानी कुटुंबीयांनी मुंबई येथील त्यांचे घर अँटिलीयामध्ये एक पार्टी ठेवली होती. यात ...

जगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च

national news
सॅमसंगने बुधवारी सान-फ्रँसिस्को मध्ये जगातील पहिला फोल्डेबल फोन लॉन्च केला. सॅमसंगने ...

युवा सेनेचे प्रताप जम्मू काश्मीर येथील विद्यार्थ्यांना जबर ...

national news
शिक्षणासाठी आलेल्या जम्मू काश्मीर येथील विद्यार्थ्यांना युवासेनेच्या 10 ते 12 ...

जनमताच्या आधारावर निवडणुका जिंकू - दिलीप वळसे पाटील

national news
विरोधी बाजूने कितीही मोठी ताकद लावली, तरी आपण जनमताच्या आधारावर निवडणूक जिंकायचीच, असे ...

मोदींच्या सभेत तिला मिळाले नाही पाणी सातव्या वर्गातील ...

national news
धक्कादायक गोष्ट घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पांढरकवडा येथे शनिवारी झालेल्या ...

गदिमा यांचे सुपूत्र आणि गदिमा साहित्य कला अकादमीचे विश्वस्त ...

national news
गदिमा यांचे सुपूत्र आणि गदिमा साहित्य कला अकादमीचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर यांचे ...