testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बर्फात घर बनवून जिवंत राहिला बेपत्ता गिर्यारोहक

Last Modified बुधवार, 8 ऑगस्ट 2018 (14:05 IST)
न्यूझीलंडच्या डोंगरांमध्ये आठवडाभर जीवन व मृत्यूची लढाई लढणार्‍या एका ऑस्ट्रेलियन गिर्यारोहकाला सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले आहे. बचावपथकाने सांगितले की, हा गिर्यारोहक लष्करी प्रशिक्षणामुळे स्वतःला जिवंत ठेवू शकला असावा. हा 29 वर्षीय गिर्यारोहक वनाकानजीकच्या एसपाइरिंग पर्वतावर गिर्यारोहणासाठी एकटाच गेला होता. तो सात दिवसांपासून गायब असल्याचे सांगितले जात होते. सुरक्षारक्षकांना त्याला सात दिवसांनंतर शोधून काढण्यात यश आले. बचावपथकाने सांगितले की, या गिर्यारोहकाला लष्करी प्रशिक्षणाचा फायदा झाला. तो हेलिकॉप्टरही उडवू शकतो. या डोंगरांवर ताशी 60 किलोमीटर वेगाने वाहणारे थंड वारे आणि प्रचंड हिमवर्षावात स्वतःला सात दिवस जिवंत ठेवण्यात तो यशस्वी ठरला. त्याने स्वतःच बर्फाचे एखादे घर बनविले असेल व त्यामुळेच तो जिवंत राहण्यास यशस्वी झाला. सुरक्षारक्षक या गिर्यारोहकाचा शोध घेत होते, तेव्हा तो चांगल्या अवस्थेत होता. त्याला काही किरकोळ जखमाझाल्या होत्या. ऑस्ट्रेलियन लष्कराने हा गिर्यारोहक लष्करात राहिला असून सध्या सुट्टीवर असल्याची पुष्टी केली आहे.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर

national news
राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. राज्य ...

कोर्टाकडून केवळ दोन तास फटाके फोडण्याची परवानगी

national news
फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यासंबंधी सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिला आहे. ...

देशातील प्रत्येक दुसरा तरुण हा मोबाईलच्या आधीन

national news
देशातील प्रत्येक दुसरा तरुण हा मोबाईलच्या अधीन झाला असून तरुणांना मोबाईलचे व्यसनच लागले ...

बीएसएनएलच्या या पॅकमध्ये वर्षभरासाठी अनलिमिटेड कॉल

national news
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने 1,097 रुपयांचा नवीन रिचार्ज पॅक लॉच केला आहे. हे ...

केवळ सबरीमाला मंदिरच नव्हे तर येथे देखील महिलांना प्रवेश ...

national news
केरळमधील सर्वात प्रसिद्ध आणि हल्ली वादग्रस्त सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरील बंदी ...

देशातील प्रत्येक दुसरा तरुण हा मोबाईलच्या आधीन

national news
देशातील प्रत्येक दुसरा तरुण हा मोबाईलच्या अधीन झाला असून तरुणांना मोबाईलचे व्यसनच लागले ...

बीएसएनएलच्या या पॅकमध्ये वर्षभरासाठी अनलिमिटेड कॉल

national news
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने 1,097 रुपयांचा नवीन रिचार्ज पॅक लॉच केला आहे. हे ...

केवळ सबरीमाला मंदिरच नव्हे तर येथे देखील महिलांना प्रवेश ...

national news
केरळमधील सर्वात प्रसिद्ध आणि हल्ली वादग्रस्त सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरील बंदी ...

देशात करदात्यांची संख्या वाढली

national news
देशात १ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असल्याचे जाहीर करणाऱ्या करदात्यांची संख्या गेल्या ४ ...

हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव

national news
महान भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स यांनी विकलांग अवस्थेत 54 वर्षे ज्या व्हीलचेअरवर बसून ...