testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सोशल मीडियावरचा 'स्टार', 6 दिवसांचा 'कॅलियन'

child
Last Updated: सोमवार, 19 फेब्रुवारी 2018 (10:30 IST)
कॅलियन 6 दिवसांच गोंडस बाळ सध्या
सोशल मीडियावर आताच आहे 'स्टार'. जन्माच्या अगोदरपासूनच या अंकाऊंटला 14 लाख फॉलो करत आहेत. या बाळाच्या जन्माच्या चार दिवसांतच जवळपास 10 लाख लोकांनी केलं. कॅलियनला इंस्टाग्राम अकाऊंटवर फॉलोअर आहेत.
हे गोंडस बाळ कुणा श्रीमंत कुटुंबातील नाही. कॅलियनचा हा व्हिडिओ जसा त्याच्या आई - वडिलांनी शेअर केला अगदी त्याच्या काही वेळातच तो व्हायरल झाला.

कॅलियनचा जन्म अमेरिकेतील राज्य यूटामध्ये झाला. इंस्टाग्रामवर बकेट लिस्ट फॅमिली अकाऊंटवर जवळपास 10 लाख फॉलोवर्स आणि युट्यूबवर पावणे दोन लाख सब्सक्रायबर आहेत.
कॅलियनच्या जन्माच्या अगोदरपासूनच तो सेलिब्रिटी आहे. त्याच्या नावाने आई - वडिलांनी अकाऊंट ओपन केलं तेव्हाच होते 5 लाख लोकं फॉलोअर्स. यामागे आहे खास कारण. ते म्हणजे कॅलियनचे वडिल गेरिटने 2014 मध्ये स्नॅपचॅटला बारकोड स्कॅनर अॅप जवळपास 3 अरब 50 करोड रुपयाला विकले. तसेच त्यानंतर त्यांनी सर्व प्रॉपर्टी आणि सामान देखील विकलं.जेसिका आणि गेरिट आपल्या दोन्ही मुलांना घेऊन वर्ल्ड टूरला घेऊन निघून गेला. 3 ते 4 वर्षात या कुटुंबाने जवळपास 50 देशांच्या प्रवास केला आहे.
त्या अकाऊंटच नाव 'बकेट लिस्ट फॅमिली' असं नाव ठेवलं आहे.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

अपोलोमधील सीसीटीव्ही फुटेज झाले डिलिट, केला खुलासा

national news
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यू संदर्भात जी चौकशी करण्यात येत आहे. ...

म्हणे, गाईना तामिळ, संस्कृत शिकवतो

national news
दक्षिण भारतातील स्वामी नित्यानंद यांनी माणसांप्रमाणे प्राणीही बोलू शकतील अशी भाषा आम्ही ...

लघु बचतीचे व्याजदर वाढले

national news
लघु बचत योजनांसारख्या पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (पीपीएफ), राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी), ...

लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींची राष्ट्रीय रजिस्ट्री तयार

national news
लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींची राष्ट्रीय रजिस्ट्री गुरूवारपासून तयार होणार आहे. ...

जिओ फोन, जिओ फोन २ ग्राहक आता यूट्यूब व्हिडीओ पाहणार

national news
Jio Phone आणि Jio Phone 2 च्या ग्राहक आता यूट्यूब व्हिडीओ देखील पाहू शकणार आहेत. याआधी ...

लघु बचतीचे व्याजदर वाढले

national news
लघु बचत योजनांसारख्या पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (पीपीएफ), राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी), ...

लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींची राष्ट्रीय रजिस्ट्री तयार

national news
लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींची राष्ट्रीय रजिस्ट्री गुरूवारपासून तयार होणार आहे. ...

जिओ फोन, जिओ फोन २ ग्राहक आता यूट्यूब व्हिडीओ पाहणार

national news
Jio Phone आणि Jio Phone 2 च्या ग्राहक आता यूट्यूब व्हिडीओ देखील पाहू शकणार आहेत. याआधी ...

महाराष्ट्राची औद्योगिक क्षेत्रात पीछेहाट

national news
वीज, वायू, पाणी व अत्यावश्यक सुविधांअभावी प्रगतिशील महाराष्ट्राची औद्योगिक क्षेत्रात ...

राज्यात 11 हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त

national news
राज्यात मान्यताप्राप्त वरिष्ठ महाविद्यालय व विद्यापीठांतील आर्टस्, कॉमर्स, सायन्स ...