testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

एअरटेलची नवी ऑफर, अवघ्या ९ रुपयाचा प्लान

Last Modified सोमवार, 19 फेब्रुवारी 2018 (10:13 IST)
आता एअरटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवी ऑफर सादर केली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना खूपच स्वस्तात अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे.
एअरटेलने प्रीपेड ग्राहकांसाठी केवळ ९ रुपयांचा प्लान लॉन्च केला आहे. या प्लानची खास गोष्ट अशी की, ग्राहकांना जे १०० रुपयांच्या प्लानमध्ये मिळतं ते सर्वकाही ९ रुपयांत मिळणार आहे.एअरटेलच्या ऑफरमध्ये प्रीपेड ग्राहकांना अनलिमिटेड वॉईस कॉलिंग, १०० SMS आणि १०० MB इंटरनेट डेटा मिळणार आहे. हा सर्वात स्वस्त प्लान आहे.
एअरटेलचा हा प्लान सर्व ऑपरेटिंग सर्कल्समध्ये उपलब्ध असणार आहे. युजर्स ऑफिशियल वेबसाईट व्यतिरिक्त इतर ठिकाणी रिचार्ज करुन हा प्लान घेऊ शकतात. या प्लानची वैधता एका दिवसाची आहे.


यावर अधिक वाचा :

जावयाचा प्रताप, सासऱ्याच्या नाकाला घेतला चावा

national news
लातूर जिल्ह्यातील भादा गावात मुलीला जावयाकडून होत असलेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या ...

पाकिस्ताकडून गोळीबार, एक जवान शहीद

national news
ईदच्या दिवशीही जम्मू-कश्मीरमधील वातावरण तणावाचे आहे. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी ...

निर्लेपला बजाज इलेक्ट्रिकल्स विकत घेणार

national news
निर्लेप कंपनी आता बजाज इलेक्ट्रिकल्स विकत घेणार आहे. विशेष म्हणजे यंदा या कंपनीला ५० ...

पंतप्रधान कार्यालयातून अण्णा हजारेंसाठी आला संदेश

national news
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सलग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध विषयांवर पत्र ...

रोनाल्डोने मारली ५१ वी हॅट्ट्रिक, सामना बरोबरीत सुटला

national news
फुटबॉल वर्ल्डमध्ये चुरशीच्या लढतीत पोर्तुगाल आणि स्पेन हा सामना बरोबरीत सुटला. निर्णायक ...

फेसबुकने स्वीकारले- कीबोर्ड मूव्हमेंट आणि बॅटरीवर देखील ...

national news
कॅलिफोर्निया- केंब्रिज एनालिटिका डेटा लीक वादामुळे पडलेल्या प्रश्नांवर फेसबुकने अमेरिकी ...

जिओकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर

national news
जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर आणली आहे. जिओने एक नवा प्लान आणला ...

मोबाईल चार्ज करताना नका करू या 5 चुका

national news
चार्जिंग करण्याची सवय प्रामाणिक असावी म्हणजे मोबाईल अगदी 0 % पर्यंत डिस्चार्ज झाल्यावर ...

जीयोची अजूनही एअरटेलला भीती, केले प्लान मध्ये बदल

national news
आयडीया आणि एअरटेल यांची मोबाईल क्षेत्रातील मक्तेदारी जीयोने तोडून टाकली आणि स्वतः काही ...

फेसबुकने मानले, सॉफ्टवेयरमध्ये झालेल्या गडबडीमुळे 1.4 कोटी ...

national news
फेसबुकने गुरुवारी सॉफ्टवेअरमध्ये गोंधळ झाल्याचे मान्य केले आहे. कंपनीनं दिलेल्या ...