testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

UNची दहशतवाद्यांची यादी जाहीर दाऊद आणि हाफिस चा समावेश

Dawood Ibrahim
Last Modified बुधवार, 4 एप्रिल 2018 (15:32 IST)
आपल्या देशाला आणि पूर्ण जगाला त्रास देत असलेल्या दहशतवादी यादी नवीन स्वरूपात प्रसिद्ध जाहली आहे. यामध्ये अनके नवीन संघटना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये विशेष असे की दाऊद आणि हाफिस सय्यद देखील या यादीत समाविष्ट आहे. अमेरिकेनंतर आता संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांची ही यादी प्रसिद्ध केली आहे. यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदसह 139 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश आहे. यादीत पहिले नाव लष्कर ए तोयबाचा म्होरक्या आणि ओसामा बिन लादेनचा उत्तराधिकारी अयमान अल-जवाहिरीचे आहे. जवाहिरी अजूनही अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेजवळ वास्तव्यास आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. तसेच जवाहिरीच्या साथीदारांची नावंही या यादीत आहेत. या यादीमुळे थोड्या प्रमाणात

भारताच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे पाकिस्तान मध्ये ठाण मांडून बसलेल्या या सर्वांवर लवकर कारवाई होऊ शकणार आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

डिझेल प्यायल्याने बालकाचा मृत्यू

national news
पुण्याजवळील देहू येथे पाण्याऐवजी डिझेल प्यायल्याने बालकाचा मृत्यू झाला आहे. या मुलाला ...

बोट पाण्यात उलटली, तिघे बुडाले

national news
पुण्यातील जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरण परिसरात मासेमारी करत असताना अचानक बोट पाण्यात ...

पुणे पोलिसांकडेआली 'विचित्र' तक्रार

national news
पुणे पोलिसांकडे चक्क कोंबडा पहाटेच आरवतो असा तक्रार अर्ज एकाने दाखल केला आहे. हा विचित्र ...

मी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या खोट्या

national news
मी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या खोट्या आहेत. माझ्याशी कुणीही संपर्क साधलेला ...

वंचित आघाडीमुळेच काँग्रेसचे नुकसान

national news
लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठाफटका बसला आहे. मात्र अनेक ठिकाणी ...