testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पाकिस्तानमधून सर्वाधिक सर्च झाला 'कोहली'

गुगलकडून आलेल्या ट्रेंड्स रिपोर्टनुसार पाकिस्तानात टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला सर्वाधिक सर्च करण्यात येत आहे. त्यामूळे विराटची लोकप्रियता केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे. सोशल मीडियाच्या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर कोहलीला २१ मिलिअन फॉलोअर्स आहेत.

१८ डिसेंबर २०१६ ते ९ डिसेंबर २०१७ या दरम्यान पाकिस्तानी गुगलवर कोहलीला सर्वाधिक सर्च केले गेले. विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये त्यांचे खेळाडू कॅप्टन सरफराज अहमद आणि फास्ट बॉलर मोहम्मद आमिर यांनाही एवढे सर्च केले नाही. कोहलीने पाकच्या गुगल ट्रेंडींग आकडेवारीत या दोघांनाही मागे टाकले आहे.यावर अधिक वाचा :