testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

एअरटेल डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमानसेवांमध्ये इंटरनेट सेवा देणार

Last Modified मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (10:29 IST)

एअरटेल लवकरच डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमानसेवांमध्ये हायस्पीड इंटरनेट डाटा कनेक्टीव्हिटी देणार आहे. याकरिता एअरटेलने 'सिमलेस एलायंस' सोबत करार केला आहे. यामध्ये वनवेब, एयरबस, डेल्टा आणि स्प्रिंट यासारख्या कंपन्या होत्या. या सगळयांसोबत विमानप्रवासासोबत करताना वेगावान स्वरूपात इंटरनेट सेवा मिळणार आहे. याकरिता सॅटेलाईट टेक्निकचा वापर करण्यात येणार आहे.

बर्सिलोनामध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस 2018 दरम्यान याबाबत घोषणा करण्यात आली. सीमलेस एलायंसच्या 5 फाऊंडिंग सदस्यांसोबत इंडस्ट्रीतील अनेक सदस्य यामध्ये सहाभागी होणार आहेत.
एअरटेलने दिलेल्या माहितीनुसार, सीमलेस एलायंसचे पार्टनर झाल्यानंतर मोबाईल ऑपरेटर्स आणि एअरलाईन्समध्ये नवे पर्व सुरू झाले आहे.
एअरटेल सर्वाधिक दक्षिण आशिया आणि आफ्रिकेमध्ये वापरले जाते. ही सुविधा मिळाल्यास फ्लाईटमध्ये नॉन स्टॉप इंटरनेट सुविधा मिळणार आहे.



यावर अधिक वाचा :

नागपूरमध्ये होणार पावसाळी अधिवेशन, येत्या 4 जुलैपासून

national news
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 4 जुलै ते 20 जुलै दरम्यान नागपूर येथे होणार असल्याचा ...

स्टार फुटबॉलपटू मॅराडोना वादात, स्टेडिअममध्ये सिगार ओढली

national news
फुटबॉल इतिहासात अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना पुन्हा एकदा वादात सापडला आहे. ...

ATM मध्ये घुसुन उंदरांनी कुरतडले 12 लाख

national news
आसाममध्ये उंदरानी नोटा कुरतडल्याचे विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथील तिनसुकीया येथे ...

महबूबा मुफ्ती यांनी राजीनामा दिला, जम्मू कश्मीरमध्ये भाजप ...

national news
जम्मू कश्मीरमध्ये पीडीपी सोबत असलेली भाजप सत्तेत बाहेर पडली आहे. युती करण्यामागचे जे ...

विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदीवर खास ऑफर्स

national news
खास कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदी करीता अॅपल आणि फ्लिपकार्ट अशा कंपन्यानी काही ...

मोबाईल बदला, अपडेट करा, अन्यथा व्हॉट्सअॅप चालणार नाही

national news
या वर्षअखेर काही स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. आऊटडेटेज व्हर्जनला 2019 ...

फेसबुकने स्वीकारले- कीबोर्ड मूव्हमेंट आणि बॅटरीवर देखील ...

national news
कॅलिफोर्निया- केंब्रिज एनालिटिका डेटा लीक वादामुळे पडलेल्या प्रश्नांवर फेसबुकने अमेरिकी ...

जिओकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर

national news
जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर आणली आहे. जिओने एक नवा प्लान आणला ...

मोबाईल चार्ज करताना नका करू या 5 चुका

national news
चार्जिंग करण्याची सवय प्रामाणिक असावी म्हणजे मोबाईल अगदी 0 % पर्यंत डिस्चार्ज झाल्यावर ...

जीयोची अजूनही एअरटेलला भीती, केले प्लान मध्ये बदल

national news
आयडीया आणि एअरटेल यांची मोबाईल क्षेत्रातील मक्तेदारी जीयोने तोडून टाकली आणि स्वतः काही ...