testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जीओचे जबरदस्त प्लॅन : एअरटेल घाबरून कमी केले प्लॅन रेट

Last Modified सोमवार, 8 जानेवारी 2018 (16:28 IST)
रिलायंस
नेहमी प्रमाणे मार्केट तोडले आहे. रिलायंस जीओने पुन्हा नवीन
प्लॅन बाजारात आणत कडवी स्पर्धा निर्माण केली आहे. जीओने
प्लॅन दिले की इतर कंपन्या
प्लॅनच्या किंमती आणि सेवांमध्ये बदल करतात. यामध्ये नवीन वर्षात
जिओने आपले ४ प्लॅन स्वस्त केले आहेत.
प्लॅनमध्ये बदल केल्यामुळे ग्राहक जिओकडे आकर्षित होतील या भितीने एअरटेलनेही नुकतेच आपले ३ प्लॅन्स स्वस्त केले आहेत. यामध्ये एअरटेल ने १९९, ३४९ आणि ४४८ च्या प्लॅनमध्ये बदल केले.
त्यामुळे तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे. इंटरनेटचा जास्त वापर करणाऱ्यांसाठी हे प्लॅन जास्त उपयुक्त ठरतील असा दावा कंपनीने केला आहे.एअरटेल ने केलेले बदल खालील प्रमाणे :
१९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये किंमतीत कायम १ जीबी डेटा देणार , याबरोबर अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल आणि रोज १०० मोफत मेसेजही मिळणार आहेत. मात्र
या प्लॅनची व्हॅलिडीटी २८ दिवस इतकी आहे.
दुसरीकडे ३४९ च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा दिला जातो. याबरोबरच अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल्स तसेच रोज १०० मेसेज मोफत मिळणार आहेत. या प्लॅनची मुदत २८ दिवसांची असून यामध्ये पूर्वी आधी १ जीबी डेटा मिळत होता.

यामध्ये ४४८ च्या प्लॅनमध्येही एअरटेलने बदल केले आहेत या प्लॅनमध्येही रोज १ जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे. या प्लॅनची मुदत आधी ७० दिवसांची होती. आता ती ८२ दिवसांची करण्यात आली आहे. त्यामुळे आता युजर्सना ८२ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लनमध्येही रोज १०० मेसेज आणि अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल मिळणार आहेत.


यावर अधिक वाचा :

सट्टा किंग अचल चौरासिया पोलिसांचा जावई आहे का?

national news
मुंबईत असलेल्या अचल चौरासियाला मध्य प्रदेश पोलीस अटक करतात, मग महाराष्ट्र पोलिसांना तो का ...

बिकीनिमध्ये Vietjet कंपनीची विमानसेवा लवकरच भारतात

national news
भारतामध्ये व्हिएतनामच्या वादग्रस्त ‘बिकिनी एअरलाइन’ची सेवा सुरु होणार आहे. ...

इराक : बेपत्ता ३९ भारतीय मृत त्यांनी इस्लामिक स्टेटनं केली ...

national news
आखाती देशातून अर्थात मोसुलमध्ये बेपत्ता असलेले सर्व म्हणजेच ३९ ठार झाले आहेत अशी माहिती ...

काय भारतातील लोकं स्वीकारतील बिकिनीतील एअरहोस्टेस

national news
प्रत्येक एअरलाइंसची एअरहोस्टेस आणि त्यांची युनिफॉर्म केवळ एअरलाइंसची ओळख नसून ...

बिकिनी एअरलाइंसची सेवा भारतात सुरू होणार

national news
प्रत्येक एअरलाइंसची एअरहोस्टेस आणि त्यांची युनिफॉर्म केवळ एअरलाइंसची ओळख नसून ...

अस्सल मराठमोळ्या गाण्यांवर आधारित व्हिडिओ व्हायरल

national news
यूट्यूबवर मराठी वेब सिरीयस फार कमी आणि मराठी कन्टेन्ट पण काहीसा दिसत नाही. पण अस्सल ...

व्हॉट्सअॅपवर आता ग्रुप डिस्क्रिप्शन देता येणार

national news
व्हॉट्सअॅपने नवं फिचर लॉन्च केलं आहे. नव्या फिचरमुळे आता ग्रुप डिस्क्रिप्शन देता येणार ...

असे डाउनलोड करा ई-आधार

national news
भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड अनिवार्य झाले असून अनेक सेवा आणि योजनांसाठी सरकारने आधार ...

एसबीआय क्विक अॅप सुरु

national news
स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआय क्विक अॅप सुरु केले आहे. या अॅपमध्ये खास एटीएम कार्डच्या ...

४ जी स्पीड मध्ये भारत फार मागे तर हा देश सर्वात पुढे

national news
आपल्या देशाचा जर विचार केला तर नवी मुंबईचा 4G इंटरनेट स्पीड देशाच्या अन्य शहरांच्या ...