testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला यश मिळेल भविष्यवाणी

Last Modified सोमवार, 8 जानेवारी 2018 (16:25 IST)
भारतीय स्टार खेळाडू आणि कप्तान
विराट कोहलीबाबत मोठी भविष्यवाणी केरण्यात आली आहे. नरेंद्र बुंदे यांनी ही भविष्यवाणी केली आहे.
यामध्ये बुंदे असे म्हणतात की कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला यश मिळणार आहे. तर सोबत तर कोहलीला भारतीय क्रीडा इतिहासातील सर्वात मोठा एंडोर्समेंट करार मिळणार आहे. नागपूरचे बुंदे यांनी याआधी सचिन तेंडुलकरबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली होती. सोबत बुंदे यांनी सौरव गांगुलीचे पुनरागमन करणार असून आपला भारतीय संघ २०११मध्ये वर्ल्डकप जिंकेल असे सुद्धा त्यांनी सांगितले होते. तर माजी कप्तान महेंद्र सिंग धोनी २०१९मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये तो संघात असणार असल्याचीही भविष्यवाणी त्यांनी केली होती. विराट कोहलीबाबत भविष्य वाणी करताना बुंदे
म्हणाले की
कोहलीला लवकरच असा करार करणार आहे. त्यामध्ये मार्क मास्करेनहासने सचिन तेंडुलकरसोबत केला होता.
कोहलीचे शुक्र ग्रह मजबूत स्थितीत आहेत त्यामुळे परदेशात तो चांगली कामगिरी करेल असे सुद्धा त्यांनी सांगितले आहे.


यावर अधिक वाचा :