testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मनातील विचरांद्वारे होईल संगीतनिर्मिती

शास्त्रज्ञांनी एक नवीन विकसित केले असून ते विचरांच्या शक्तीद्वारे संगीतनिर्मिती करण्यास सक्षम आहे. हे अॅप संगीताची धून तयार करण्यासाठी शारीरिक कार्ये बदलू शकते. त्याच्या मदतीने शारीरिक अपंगत्व असलेली व्यक्ती मेंदूच्या शक्तीद्वारे विशेष कृत्रिम अवयव नियं‍त्रित करू शकते, इंटरनेटर सर्फिंग तसे ईमेलही लिहू शकते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.
ऑस्ट्रियातील ग्राझ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी या अॅपच्या कीद्वारे एकदम वेगळ्या प्रकारच्या धून तयार करण्याचा प्रयोग दाखविला. या नव्या अॅपच्या मदतीने विचारांद्वारे संगीतनिर्मिती करण्यासोबतच ते स्तानांतरीतही केले जाऊ शकते. त्यासाठी फक्त मेंदूचा लहरींची नोंद घेऊ शकणारी टोपी डोक्यावर परिधान करणे व संगीतरचना करण्यासाठी थोडेसे संगीताचे ज्ञान आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला प्रशिक्षण दिले व प्रकाशादरम्यान इच्छित पर्यायावर लक्ष केंद्रित केले तर त्यामुळे मेंदूच्या लहरी एक मिनिटभर बदलतात, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

मोदी हे 'कमांडर इन थिफ राहुल यांची टीका

national news
पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर बोचऱ्या शब्दांत राफेल विमान खरेदी व्यवहारावरून काँग्रेस ...

शेती करणार ड्रोन आणि त्यांचे रक्षण व फवारणीही

national news
अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करणारी बेंगलोर येथील INS या संस्थेतील शास्त्रज्ञ कृषीविषयक ...

शुल्लक करणातून युवकाने केला खून

national news
कळंब पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या चापर्डा येथे शुल्लक कारणावरून एका अल्पवयीन मुलाने ...

Motorola One Power झाला लाँच, हे आहे धमाकेदार फीचर्स

national news
Motorola One Power ला भारतात लाँच करण्यात आले आहे. फीचर्सची गोष्ट केली तर मोटोरोला वन ...

यवतमाळमध्ये पोलीस अधिकऱ्यानी आरोपीवर केला गोळीबार

national news
वर्चस्वाच्या लढाईत गुंड भय्या यादव वर आपसी वैमनस्यातून प्राणघातक हल्ला ; हल्ला करणाऱ्या ...