testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

खास दुचाकीस्वारांसाठी गुगलचे 'मॅप अॅप'

Last Modified मंगळवार, 12 डिसेंबर 2017 (15:10 IST)

रस्त्यावरून गाडी चालवताना वाहतूक कोंडीने आपण सर्वचजण हैराण होतो. चारचाकी गाड्यांची रस्त्यांवर रांगच रांग लागली असताना दुचाकीवाले मात्र, छोट्याशा जागेतून पुढे पुढे जाताना दिसतात.


आता
गुगल एक मॅप अॅप लॉंच करणार असून, या अॅपद्वारे दुचाकीस्वारांना शार्टकट रूट शोधणे सोपे जाणार आहे.
मॅप अॅपमुळे दुचाकीस्वारांचे काम आणखी सोपे होणार असून, त्यांना वाहतूक कोंडीतून सुटण्याचा आणखी एक सोपा आणि वेळ वाचवणारा मार्ग सापडणार आहे.

गुगल मॅपचे हे फिचर अॅप अँड्रॉईड व्हर्जन v9.67.1 युक्त आहे. जर तुम्हाला तुमच्या गुगल मॅप मध्ये हे फिचर दिसत नसेल तर, तुमच्या गुगल मॅपला अपडेट करा. गुगलने या फीचरला मोटरसायकल मोड असे नाव दिले आहे. अपडेट होताच हे अॅप तुम्हाला योग्य ते 'मार्ग'दर्शन करेन.

अॅप ओपन करताच तुमचे सध्याचे लोकेशन सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे ते लोकेशन सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाल कार, बाईक, बस आणि पादचारी असे ऑप्शन दिसतील. त्यापैकी, बाईक मोड सिलेक्ट करा. तुम्हाला मार्गदर्शन मिळेल.



यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

सुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार

national news
चालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...

किमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला

national news
वाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...

बाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली

national news
मुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...

व्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’

national news
व्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे खास फिचर अपडेट करणार आहे. अपडेटमुळे समोरच्या ...

ड्रायव्हिंग लायसन्स बदलणार

national news
पुढच्या जुलै महिन्यात देशातल्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ड्रायव्हिंग लायसन्स ...