testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जिओची 'गेट अप टू २०० पर्सेंट' कॅशबॅक ऑफर

Last Modified शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (16:56 IST)

जिओने गेट अप टू २०० पर्सेंट कॅशबॅक ऑफर सादर केली आहे. या ऑफरमध्ये युजर्संना ७९९ रुपयांचा कॅशबॅक मिळेल. या प्लॅनचा फायदा १५ फेब्रुवारीपर्यंत घेऊ शकता.

या ऑफरमध्ये जिओ युजर्संने ३९८ रुपये किंवा त्याहुन अधिकचा रिचार्ज केल्यास त्यांना ७९९ रुपयांचा कॅशबॅक मिळेल. ३९८ रुपयांचा रिचार्ज जर जिओ युजर्संने MyJio अॅप किंवा Jio.com ने केल्यास त्यांना १००% म्हणजेच ४०० रुपयांचे इंस्टेंट कॅशबॅक मिळेल. यात तुम्हाला ५०-५० रुपयांचे ८ व्हॉऊचर्स मिळतील. हे व्हाऊचर तुम्ही ३०० रुपयांपेक्षा अधिकचे रिचार्ज करण्यासाठी वापरू शकता. त्याचबरोबर युजर्स ९१ रुपयांहुन अधिकचा रिजार्ज एड-ऑन करण्यासाठी या व्हाऊचरचा वापर करु शकतात.

मोबिक्विक मोबाईल वॉलेटवर देखील जिओच्या नव्या आणि जुन्या ग्राहकांना रिचार्जवर ३९९ रुपयांचा कॅशबॅक मिळेल. रिचार्ज करणाऱ्या नवीन युजर्सला पेटीएमवर ५० रुपयांचा कॅशबॅक तर जुन्या युजर्संना २० रूपयांचा कॅशबॅक मिळेल. तर अॅमेझ़ॉन पे वर ५० रुपये कॅशबॅक मिळेल. फोन पे वॉलेटवर युजर्सला ७५ रुपये आणि फ्रिचार्जवर ५० रुपयांचे कॅशबॅक मिळेल.भीम युजर्सना रिचार्जवर १०० रुपये आणि जून्या युजर्सना ३० रुपये कॅशबॅक मिळेल.यावर अधिक वाचा :

वाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...

national news
चारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...

धमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...

national news
लोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...

सीबीएसई बोर्डाच्या 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर

national news
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ...

काय आहे हे ऑडियो क्लिप प्रकरण, मुख्यमंत्री म्हणे मीच ती ...

national news
मुख्यमंत्री यांच्या ऑडियो क्लिप वरुन राज्यात वातवरण तापलेले असताना, खुद मुख्यमंत्री यांनी ...

योगी आदित्यनाथांना चपलांनी मारावे: उद्धव ठाकरे

national news
पालघर- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषेची मर्यादा ओलांडत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री ...

नव्या व्यवसायाला चालना देण्यासाठी जीओचा पुढाकार

national news
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं जिओ जेन नेक्स्ट प्लॅटफॉर्म विकसीत केला आहे. ...

मायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन

national news
मायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ...

Moto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री

national news
लेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...

आंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात

national news
इंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...

बीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान

national news
बीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...