testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हे बेचाळीस अॅप करतील घात, आपले सैनिक सुद्धा वापरात नाहीत

Last Modified शुक्रवार, 1 डिसेंबर 2017 (17:09 IST)
तुमच्या मोबिलमध्ये एकूण बेचाळीस असे
अॅप आहेत की तुमची पूर्ण महिती गोळा करत असून आपल्या शत्रू राष्ट्रांना देत आहेत. यामील हे सर्व अॅप वापरावर सैनिकांना सुद्धा बंदी घातली गेली असून तुम्ही वापरात असाल तर त्वरित ती काढून टाका,आपल्या लष्कराने याबाबतीत मोठे संशोधन केले असून हे सर्व अॅप वापरावर सैनिकांना पूर्ण बंदी केली आहे. यामध्ये अॅपच्या सहय्याने चीन आपल्या देशातील माहिती गोळा करत असून त्याचा दूरपयोग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता हे सर्व अॅप काढून टाकणे गरजेचे आहेत. गुगलने या आगोदर अश्या अनेक संशयी अॅपला त्यांचा प्ले स्टोर मधून काढून टाकले आहेत. वाचा कोणते आहेत हे अॅप हे वृत्त इंग्रजी दैनिक ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं
प्रसिद्ध केल आहे.
डियु रेकॉर्डर
डियु क्लिनर
डियु बॅटरी सेव्हर
डियु प्रायव्हसी
३६० सिक्युरीटी
एमआय कम्युनिटी
एमआय स्टोअर
एमआय व्हिडिओ कॉल
व्हॉल्ट हाईड
कॅशे क्लिअर
क्लिन मास्टर
वंडर कॅमेरा
फोटो वंडर
बैदु ट्रान्सलेट
बैदु मॅप
इएस फाइल एक्सप्लोरर
QQ न्यूज फिड
QQ प्लेअर
QQ मेल
QQ म्यूजिक
QQ इंटरनॅशनल
QQ सिक्युरिटी सेंटर
QQ लाँचर
वी सिंक
मेल मास्टर
सेल्फी सीटी
ट्रू कॉलर,
यूसी ब्राऊजर
शेयर-इट,
व्ही चॅट
व्हिबो
युसी न्यूज
ब्युटी प्लस
ब्युटी क्रॉप
न्यूज डॉग
व्हिवा व्हिडिओ
QU व्हिडिओ
पॅरालल स्पेस
APUS ब्राऊजर
सीएम ब्राऊजर
व्हायरस क्लिनर
यु कॅम मेकअप


यावर अधिक वाचा :

जगामध्ये महिलांसाठी भारत असुरक्षित देश

national news
भारतात महिला सुरक्षित नसल्‍याचे मत समाजवादी पार्टीच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन ...

उत्तराखंड, बस दरीत कोसळली १४ ठार

national news
उत्तराखंडमधील तिहरी जिल्ह्यात एक प्रवासी बस दरीत कोसळून १४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या ...

राज ठाकरे यांनी घेतला भाजपाचा समाचार

national news
भाजपाला दुसऱ्यांची मुले कडेवर घेऊन फिरण्याची हौस आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ...

शिवसेनेना सरकारच्या बाजूने मतदान करणार

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाला ...

एकमेकांभोवती फिरणार्‍या लघुग्रहांचा शोध

national news
'नासा'ने दोन अशा लघुग्रहांचाशोध लावला आहे, जे एकमेकांभोवती फिरत असतात. प्रत्येकी 900 मीटर ...

iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांत

national news
फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अॅपलचा iPhone-6 अवघ्या 6 हजार 500 रुपयांपर्यंत खरेदी करण्याची ...

गूगलला 4.3 अब्ज युरोचा दंड

national news
आपली मक्तेदारी रहावी याकरिता गूगलने अ‍ॅन्ड्राईड या ऑपरेतींग सिस्टिमचा चूकीचा वापर ...

रिलायंसचा जिओफोन 2 मेड इन चायना

national news
आपल्या वर्षीय सर्वसाधारण सभेत देशातील मोठा उद्योग रिलायंसने 15 ऑगस्टपासून देशात 501 ...

एलईडी टीव्हीची देखभाल

national news
सध्या अनेकांच्या घरात एलईडी टीव्ही आहेत. सुस्पष्ट चित्र, ऊर्जाबचत आणि कमी जागा व्यापत ...

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

national news
बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या ...