testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ट्विटची अक्षरमर्यादा वाढली, झाले २८० अक्षरे

Last Modified बुधवार, 8 नोव्हेंबर 2017 (11:51 IST)

ट्विटरनं ट्विटची अक्षरमर्यादा वाढवून ती २८० अक्षरांची केली आहे. गेल्या वर्षी ट्विटरकडून ही अक्षरमर्यादा १४० पर्यंत वाढवण्यात आली होती, पण ती आणखी वाढवावी अशी ट्विपल्सनं मागणी केली होती. व्यक्त होण्यासाठी १४० अक्षरं खूपच कमी पडतात असं अनेकांचं म्हणणं होतं, त्यानुसार ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटकडून संदेशासाठीची अक्षरमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ट्विपल्स १४० ऐवजी २८० अक्षरांमध्ये ट्विट करू शकतात.

ट्विटरनं सप्टेंबर महिन्यात अक्षरमर्यादा वाढवण्याचा प्रयोग केला होता, हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शब्दमर्यादा वाढवण्यात आली आहे.इंग्रजी भाषेत ट्विट करणाऱ्यांसाठी २८० अक्षरांची मर्यादा असणार आहे. पण जे युजर्स चिनी,जपानी किंवा कोरियन भाषेत ट्विट करणार आहेत. त्यांच्यासाठी मात्र ही मर्यादा १४० अक्षरांचीच असणार आहे.यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

सिक्कीम जगातील पहिले Organic State

national news
संयुक्त राष्ट्रांनी सिक्कीम राज्याला जगातलं पहिलं Organic State हा बहुमान प्रदान केला ...

'ती' वादग्रस्त दोन पुस्तके रद्द

national news
वादग्रस्त पुस्तकांच्या पडताळणीसाठी डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या ...

पीएफच्या व्याजदरात वाढ

national news
भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफच्या व्याजदरात वाढ करण्यात आले. जुलै ते सप्टेंबर या ...

यूट्यूब सेवा पुन्हा सुरु

national news
अर्ध्या तासाच्या खोळब्यानंतर जगभरातील यूट्यूब सेवा पुन्हा सुरु झाली आहे. याआधी यूट्यूब ...

नवरात्रीत का करतात कन्या पूजन?

national news
नवरात्रीचा संबंध जगतजननी दुर्गा देवीशी आहे. नवरात्रीत शक्तीची उपासना केली जाते. कोणत्याही ...