testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ट्विटरचे नियम झाले कडक

Last Modified मंगळवार, 19 डिसेंबर 2017 (09:21 IST)

ट्विटरवर आता द्वेष पसरवणारे किंवा घाणेरड्या भाषेत प्रोफाईल फोटो, बायोमधील माहिती किंवा युझर नेम असल्यास त्यांच्यावर ट्विटर कारवाई करणार असल्याची माहिती ReCodeच्या अहवालामध्ये देण्यात आली आहे.


ट्विटरच्या नव्या नियमांचा भंग करणार्‍या अकाऊंट्सवर ट्विटर तात्काळ कारवाई करणार आहे. यामध्ये ट्विटरची अकाऊंट्स तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी प्रकारात रद्द केले जाऊ शकते. तसेच
द्वेष किंवा घाणेरडे मेसेज पसरवणार्‍यांची ओळख पटवून त्यावर कारवाई होणार आहे. याआधी
ट्विटरने यापूर्वी केआरकेचं ट्विटर अकाऊंंट सस्पेंड केले होते.यावर अधिक वाचा :