रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (14:52 IST)

VI डबल डेटा प्लान : जाणून घ्या किंमत व फायदे

वोडाफोन आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील असून कंपनी एकापेक्षा एक चांगले प्लान ऑफर करत आहे. टेलीकॉम कंपनी वीआय च्या पोर्टफोलियोवर एकापेक्षा एक प्रीपेड प्लान आहे. त्यापैकी विशेष म्हणजे 299 रुपयांचा प्लान कारण डबल डेटा ऑफर देण्यात येत आहे ज्याची किंमत बजट रेंज मध्ये आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना दररोज डबल डेटा मिळेल. सोबतच या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह वीकेंड डेटा रोलओव्हर सारख्या सुविधा देखील मिळतील.
 
दररोज डबल डेटा
व्होडाफोन-आयडिया च्या प्रीपेड प्लान ची वॅलिडिटी 28 दिवसांची आहे. या प्लानमध्ये डबल डेटा ऑफर अतंर्गत दररोज 2 जीबी डेटासह अतिरिक्त 2जीबी डेटा मिळेल. यूजर्स कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करु शकतात. या व्यतिरिक्त उपभोक्ता रिचार्ज प्लानमध्ये लाइव्ह टीव्ही, अनलिमिटेड मूव्ही व न्यूज इतर अॅक्सेस करु शकतात.
 
इतर कंपन्यांना टक्कर 
व्होडाफोन-आयडिया प्लान द्वारे इतर कंपन्यांना चांगली टक्कर मिळत आहे. वोडाचा 299 रुपयांचा पॅक एयरटेलच्या 249 रुपयांच्या रिचार्ज प्लानला टक्कर देत आहे. या पॅकमध्ये प्रतिदिन 1.5 जीबी डेटा ऑफर केला जात आहे. यूजर्स कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करु शकाल. या व्यतिरिक्त अमेजन प्राइम वीडियो, विंक म्यूजिक व एयरटेल एक्सट्रीम सब्सक्रिप्शन देण्यात येईल. या रिजार्चची वॅलिडिटी 28 दिवसांची आहे.
 
व्होडाफोनचे आकर्षक प्लान
Vi 249 रु प्‍लान
वॅलिडिटी: 28 दिवस.
डेली 3जीबी डेटा, 
अनलिमिटेड कॉलिंग 
दररोज 100 मेसेज
Vi फिल्म्स व अॅपची अॅक्सेस
या पूर्वी यूजर्सला 1.5 जीबी डेटा मिळत होता.
 
Vi 399 रु प्‍लान
वॅलिडिटी: 56 दिवस.
या प्लानमध्ये यूजर्सला इतर बेनेफिट 249 रुपये प्लान सारखे मिळतील.
 
Vi 599 रु प्‍लान
वॅलिडिटी: 84 दिवस.
या प्लानमध्ये यूजर्सला इतर बेनेफिट 249 रुपये प्लान सारखे मिळतील.