testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

लाइफटाइम फ्री कॉलिंग सुविधा होणार आहे बंद, काय कारण आहे जाणून घ्या

Last Modified शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 (11:27 IST)
दूरसंचार कंपन्या एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया लाइफटाइम फ्री कॉलिंग सुविधा बंद करणार आहे. अशात एखाद्या नंबराला सक्रिय ठेवण्यासाठी ग्राहकांना प्रत्येक महिन्यात एक निश्चित राशीचे रिचार्ज करण्याची गरज राहील. सप्टेंबर 2016मध्ये जियो आल्यानंतर सर्व कंपन्यांनी आपल्या

ग्राहकांना मोफत इनकमिंग आणि आउटगोइंग कॉलची सुविधा दिली होती, पण त्याने त्यांच्या कमाईवर वाईट परिणाम होत आहे. म्हणून कंपन्यांनी टॅरिफ प्लानची समीक्षा केली आहे.

यात, एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया ने आता कुठलेही प्री पेड नंबर सक्रिय ठेवण्यासाठी निश्चित अवधीचे न्यूनतम टॅरिफ आणले आहे. जसे की एअरटेल ने 35, 65 आणि 95 रुपयांचा मिनिमम रिचार्ज प्लान पेश केला आहे, यात टॉकटाइम, डाटासोबत 28 दिवसांची वैधता मिळेल.


वोडाफोन देखील 30 रुपये प्रतिमाहचे मिनिमम रिचार्ज आणणार आहे, हा रिचार्ज एखाद्या नंबरला सक्रिय ठेवण्यासाठी जरूरी राहील. देशात 1.20 अरब मोबाइल फोन उपभोक्ता आहेत.

मुष्किल

एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया न्यूनतम रिचार्ज टॅरिफ घेऊन आली आहे


कमाईवर वाईट परिणाम पडल्याने कंपन्यांचा हा निर्णय


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

शेवटच्या घावात दगड तुटतो..

national news
शेवटच्या घावात दगड तुटतो..

राज ठाकरे यांची लोकसभेतून माघार १९ मार्चला मांडणार कारणे

national news
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2019 च्या लोकसभा निवडणुकीतून अधिकृत रित्या माघार घेतली असून, ...

मनोहर पर्रीकर यांच्या बद्दल हे सर्व महत्वाचे आयआयटी आमदार ...

national news
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मनोहर पर्रिकर यांनी ...

विरोधकांचे गठबंधन नाही तर महाठगबंधन, युतीकडे राष्ट्रवादाचा ...

national news
गेल्या 30 वर्षांपासून आमची युती आहे. ये फेव्हीकॉलका मजबूत जोड है, ये तुटने वाला नही है ...

शरद पवार यांचे नातू पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात ...

national news
पिंपरी-चिंचवड येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे #मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ ...