शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: सोमवार, 6 जून 2022 (22:33 IST)

Marathi Joke : कोच बंड्याच्या पायी पडला

कोच बंड्याला -मला बॅडमिंटन खेळा बद्दल काहीही विचारा. 
बंड्या -काहीही विचारू ?
कोच -होय ! काहीही विचार मला सर्व माहित आहे. 
बंड्या- अच्छा सांगा, बॅडमिंटनच्या नेट मध्ये किती छिद्र असतात? 
कोचने बंड्याच्या पायावर लोटांगण घातली.