शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: गुरूवार, 25 एप्रिल 2019 (17:19 IST)

मोठी झाल्यावर काय करशील?

वडील: मोठी झाल्यावर काय करशील?

मुलगी: लग्न...

वडील: चुकीची बाब...आतापासून कोणाबद्दल असले वाईट विचार ठेवू नये...