testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बॅगची किंमत दीड कोटी रुपये

purse
Last Modified गुरूवार, 14 जून 2018 (15:36 IST)
कोणती वस्तू कोणास कशी आवडेल आणि त्याला ती कोणत्याही किमतीती विकत घेईल हे सांगणे जरा अवघड आहे. असाच काहीसा प्रकार घडला असून सेकंड हँड बर्केन बॅगवर नुकत्याच लंडनमध्ये पार पडलेल्या एका लिलावात चक्क दीड कोटींची बोली लावण्यात आली आहे. ख्रिस्टीन’च्या अहवलातून हमीस हिमालय बर्केन बॅग चक्क २,७९,००० युरो म्हणजे जवळपास अडीच कोटींहून अधिक किंमतीत विकली गेल्याचं ‘समोर आलं आहे. बॅग जबरदस्त असलेली निलो मगरीच्या कातड्यापासून तयार करण्यात आली असून, त्यावर पांढरं सोनं आणि हिरेही जडवण्यात आले आहेत. हाँग काँगमधल्या एका व्यक्तीनं ही बॅग खरेदी केली होती. नुकतीच लंडनमधल्या लिलावात विकली गेलेली बर्केन बॅग ही दहा वर्षे जुनी होती. दुर्मिळ पांढऱ्या रंगाच्या मगरीच्या कातडीपासून ही बॅग तयार करण्यात आली असून, १९८१ मध्ये फ्रेंचमधल्या एका लक्झरी फॅशन हाऊस हमीसनं या बॅग डिझाईन केली होती. गायक अभिनेत्री जेन बर्केन हिच्या नावावरून या बॅगना बर्केन बॅग नाव देण्यात आले होते. आता भविष्यात जेव्हा ही बर्केन बॅग विक्रीस येईल तेव्हा किंमत नक्कीच खूप वेगळी आणि जास्त असणार आहे.


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

मराठा क्रांती मोर्चा करणार सरकार विरोधात घरा घरात प्रचार

national news
मराठा क्रांती मोर्चा हे अंदोलन देशभर आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शांततेने पाऊले उचलत ...

विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये दहावीचा पेपर

national news
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मुख्य परीक्षा सुरू असून, विद्यार्थ्यांचा समाजशास्त्र विषयाची ...

निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळग्रस्त जनता पाणी, चारा, काम व ...

national news
निवडणूक आयुक्तांना चर्चा दुष्काळापेक्षा निवडणूक महत्वाची असल्यास दुष्काळग्रस्त ...

बॅडमिंटन स्टार ली चोंग वेईने मलेशिया ओपनमधून नाव मागे घेतले

national news
ग्रेट बॅडमिंटन खेळाडू ली चोंग वेईने कॅन्सरफ्री झाल्यानंतर देखील पुढील महिन्यात होणाऱ्या ...

TECNO CAMON iSKY 3 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

national news
TECNO CAMON iSKY 3 भारतात लाँच केला गेला. अँड्रॉइड 9 पाई (Android 9 Pie) वर आधारित TECNO ...