testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

विराटने पीएनबी बँकेसोबत असलेले नाते संपवले

Last Modified बुधवार, 7 मार्च 2018 (10:43 IST)

पीएनबीचा ब्रँड अॅम्बासिडर असलेला विराट कोहलीने बँकेसोबत असलेलं नातं संपवल आहे. या दरम्यान त्याने टीव्ही आणि प्रिंटच्या सर्व जाहिराती काढून टाकल्या आहेत. तसेच ते कॉन्ट्रक्ट न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. विराट हा बँकेचा ब्रँड अॅम्बासिडर आहे. मात्र, नुकत्याच उघड झालेल्या घोटाळ्यामुळे विराटने ही भागीदारी संपविण्याचा निर्णय घेतला आहे. विराटच्या क्रिकेट एजन्सीकडून याबद्दलची माहिती देण्यात आली.

दुसरीकडे विराटने यापुढे बँकेसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला असला तरी सध्याच्या कराराची मुदत संपेपर्यंत विराट त्यांच्यासोबत असेल. मात्र, सध्याचा करार वाढवण्यात आलेला नाही. या संपूर्ण घटनाक्रमात बँक म्हणून पीएनबीचा कोणताही दोष नाही, असे आम्हाला वाटते. विराट ठरलेल्या कराराची मुदत पूर्ण करणार आहे. त्यामुळे आम्ही स्वत:हून करार रद्द केल्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे कॉर्नरस्टोन स्पोर्टस अँण्ड एंटरन्टेन्मेंटचे सीईओ बंटी सजदेह यांनी सांगितले.यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

सुप्रिया सुळे लोकसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेतेपदी ...

national news
शरद पवार यांचा राजकीय वारस कोण असेल हे अजिन तरी स्वतः शरद पवार यांनी दाखवून दिले नाही. ...

शिवसेनेची भाजपवर टीका : भाजप मुक्त भारत होतेय कॉंग्रेस ...

national news
भाजपा मित्र पक्ष शिवसनेने भाजपवर जोरदार टीका केली आहे. जे हवेत उडत होते त्यांना जमिनीवर ...

देशातील सर्वात मोठ्या एस.बी.आय. बँकेने केली ही सुविधा, होईल ...

national news
देशातील सर्वात मोठी बँक म्हणवून घेत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं पुन्हा ग्राहकांना मोठा ...

अँड्रॉइड स्मार्टफोनचे 30 गुप्त कोड

national news
गूगलची अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम केवळ भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहे. हे जगातील ...

तेलंगणात टीआरएसची सत्ता

national news
देशाच्या राजकारणाची पुढील दिशा आणि आगामी लोकसभा निवडणुकीतील जनतेचा कल याविषयी संकेत ...