testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मकरंद अनासपुरे #Metoo बद्दल नानांच्या बाजूने बोलले

makrand anspure
Last Modified शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (17:24 IST)
तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या विवाद / खटल्यावरील मराठी अभिनेता मकरंद अनासपुरे यांची सर्वात मोठी विधान. त्यांनी नमूद केले की त्यांनी नानाला जोरदार समर्थन दिले आहे आणि "मी नेहमी नानाबरोबर आहे" (उद्धरणसहित बोलले जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी) उद्धृत करून त्यांचे समर्थन करेल. नाना माझे गुरू असून प्रत्येक मराठी कलावंताचे गुरू आहेत. तसेच सुबोध भावे देखील नानांच्या बाजूने ठामपणे उभे आहेत.

तसेच ऐका अजून नानाच्या समर्थकाने ही म्हटले आहे की -
पहिली एक गोष्ट म्हणजे... नाना हे पहिले एक मराठी सिने अभिनेते आहेत आणि नानाला bollywood सपोर्ट ची काहीच गरज नाही. आमचे मराठी लोक नाना सोबत आहेत आणि कायम राहतील हे मी मानतो आणि जर नाना चुकले आहेत तर दाखवून द्याना नुसते काय चालले आहे,
नाना चुकले.. चुकले. कोण ती ताणूश्री ती बोलली आणि मिडिया जागी झाली अरे मोठे लोकांची नाव खराब करायची ती एक खूप मोठी जागा आहे... पण ते कायम पॉसिबल होत नाही.... नाना पाटेकर हे ग्रेट माणूस आहेत आणि राहतील..... ते आमचे घर चालवत नाहीत पण आम्ही त्यांना लहान पणा पासुन पाहतोय.. त्यांना पाहून मी तरी मोठा झालोय आणि आजपर्यंत तरी कधी त्यांचे नाव खराब झाले नाही आणि मला वाटते आज पण होणार नाही.... मकरंद अनासपुरे जे आज बोलले ते खर आहे ते त्यांचे गुरू असतिल पण ते प्रत्येक मराठी कलावंताचे गुरू आहेत..... मी एक साधा माणुस आहे .. जर कोणाचे मन माझ्या मुळे दुखावले असेल तर माफ करा..........


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

Redmi Go : महागड्या फोनचे फीचर्स सर्वात स्वस्त फोनमध्ये

national news
चिनी स्मार्टफोन मेकर कंपनी शाओमीने भारतात आपला पहिला Android Go ब्रँडचा फोन लाँच केला. हे ...

काय राज ठाकरे पाकिस्तानी नायक बनू इच्छित आहे: विनोद तावडे

national news
भाजपच्या महाराष्ट्र इकाईचे नेते विनोद तावडे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर हल्ला ...

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपत

national news
राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पहिले अध्यक्ष रणजितसिंह मोहिते ...

‘मैं भी चौकीदार’या संकल्पनेला माझा पाठिंबा

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मैं भी चौकीदार’या संकल्पनेला माझा पाठिंबा ...

मुंबई विद्यापीठाच्या वेळापत्रकात बदल

national news
लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे मुंबई विद्यापीठाने २२, २३ व २४ एप्रिल २०१९ या पहिल्या ...