testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

विराट - अनुष्काचे सामन्यातील फोटोचे मेम्स

anushaka virat
Last Updated: मंगळवार, 17 एप्रिल 2018 (16:52 IST)
रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरु विरुद्ध
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सामन्यात

विराटला चिअर करण्यासाठी
अनुष्का शर्मा
स्टेडिअममध्ये आली होती. अनुष्काचं विराटला चिअर करणं इंटरनेटवरही चर्चेचा विषय आहे. ज्याप्रमाणे विराट मैदानावर खेळताना आक्रमक असतो अगदी त्याच शैलीत अनुष्का विराटला चिअर करत होती.
विराट व अनुष्काचे त्या सामन्यातील फोटो एकत्र करून नेटिझन्सने विविध मेम्स तयार केले आहेत. मेट्रोमध्ये सीट न मिळण्यापासून ते बाहुबली सिनेमातील सीन रिक्रिएट करेपर्यंच असे विविध मेम्स नेटिझन्सने तयार केले आहेत.

कॅप्टन कोहलीच्या ब्रिगेडने किंग्ज इलेव्हनने दिलेले 156 धावांचं आव्हान सहजपणे पूर्ण केलं. 19.3 ओव्हरमध्ये त्यानी आव्हान पूर्ण केलं. आरसीबीचा पहिला विजय ज्याप्रमाणे टीमने साजरा केला त्याचप्रमाणे अनुष्का शर्मानेही केला. टीम सामना जिंकताच अनुष्का स्टेडिअममध्ये उभी राहिली.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

जेव्हा लोकमान्य आगरकर यांना म्हणतात तुमचे ऐकायला हवे होते - ...

national news
राज ठाकरे त्यांचे काका बाळसाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे व्यंगचित्रकार आहेत. काही दिवसांत ...

पाकीस्थान कडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पैसे घेतो गंभीर आरोप

national news
अभिव्यक्ती स्वातंत्र्गयावर गदा आणता म्हणून संघावर माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील ...

फेसबुक व्हिडिओ डाउनलोड करण्याचा सर्वात सोपी पद्धत

national news
आपल्यातून बरेच लोक फेसबुक वापरत असतील. कधीकधी अस होत की फेसबुक टाइमलाइन पाहतं असताना असा ...

तिची सरकारी नोकरीसाठी अजब फसवणूक, मूर्खपणाचा कळस

national news
पुणे येथे एका महिलेची फार विचित्र फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे ही महिला सरकारी ...

काँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता त्यामुळे ते कधीच ...

national news
भाजपाने अनुसूचित जातीसाठी मोठे काम केले असून काँग्रेसने फक्त त्यांचा ‘व्होटबँक’ म्हणून ...