हा फोटो पाहायलाच हवा

ratan tata
Last Modified शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (11:11 IST)
जगप्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा तीन महिन्यांपूर्वीच इंस्ट्राग्रामवर सक्रीय झाले आहेत. आता टाटा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका तरुणाचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे
हा फोटो स्वत: रतन टाटा यांचा असून लाँस अँजेलिस येथील आहे.

82 वर्षीय टाटा यांनी वयाच्या 25 व्या वर्षी काढलेला हा फोटो आहे. टाटा यांचा हा फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. तसेच, हा फोटो पाहिल्यानंतर तुम्ही हॉलिवूड स्टार असल्याचं वाटतंय, असे म्हणत नेटीझन्सने रतन टाटा यांचं कौतुक केलंय.

रतन टाटा यांनी आपल्या पोस्टवर एस मेसेजही लिहिला आहे. हा फोटो ''मी बुधवारीचा शेअर करणार होतो. पण, कुणीतरी मला 'थ्रोबैक थर्सडे’ बद्दल सांगितले. म्हणून, हा लॉस अँजेलिसमधील फोटो शेअर केला'', असे रतना टाटा यांनी फोटोला कॅप्शन दिले आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

लॉकडाऊन दरम्यान हैद्राबादमध्ये बंद दुकानातून 70 हजारांची ...

लॉकडाऊन दरम्यान हैद्राबादमध्ये बंद दुकानातून 70 हजारांची दारु चोरी
हैद्राबादमधील गांधीनगर परिसरात लॉकडाऊन दरम्यान बंद दारुचे दुकान चोरट्यांनी फोडून 70 हजार ...

एकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न सहन करणार नाही :

एकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न सहन करणार नाही  : मुख्यमंत्री
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर, टीकटॉकसारख्या ठिकाणी कोरोनासंदर्भातले काही व्हिडिओ ...

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे
राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य ...

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री
पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना तसंच क्रीडा ...

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे
रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर बोलताना राज ...