testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

फेसबुकने आत्महत्येपासून परावृत्त केले

Last Modified गुरूवार, 26 जुलै 2018 (08:36 IST)
आसाममधील एका अल्पवयीन मुलीने आपण आत्महत्या करणार असल्याची पोस्ट फेसबुकवर टाकली होती. फेसबुकने याबाबतचा अलर्ट अमेरिकेतील मुख्यालयात पाठवला. तेथून तातडीने सूत्रे हलवून गुवाहाटी पोलिसांना अमेरिकेच्या फेसबुकच्या मुख्यालयातून याबाबत माहिती देण्यात आली.‘तुमच्या परिसरात एक अल्पवयीन मुलगी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहे’तिने याबाबत तिच्या फेसबुकवर पोस्ट टाकल्याचे मुख्यालयातून आलेल्या अलर्टमध्ये म्हटले होते. गुवाहाटी पोलिसांनी तातडीने पावले उचलून ३० मिनिटांमध्ये मुलीचा पत्ता शोधला. तिच्या घरी जाऊन तिचे समुपदेश केले आणि आत्महत्येच्या विचारापासून तिला परावृत्त केले.
आपण परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करणार असल्याचे अल्पवयीन मुलीने फेसबुकवरील पोस्टमध्ये नमूद केले होते. फेसबुकने या पोस्टची दखल घेत ती मुख्यालयाकडे पाठवली. तेथेही या पोस्टचे गांभीर्य ओळखून त्याबाबत गुवाहाटी पोलिसांना अलर्ट पाठवण्यात आले. पोलिसांनी तातडीने पावले उचलत त्या मुलीला आत्महत्येपासून परावृत्त करून तिचा जीव वाचवला आहे. आता त्या मुलीची मानसीक स्थिती सुधारत असून ती सुरक्षीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी केलेल्या समुपदेशनानंतर मुलीने आत्महत्येबाबतची पोस्ट डिलीट केली आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

सूरतच्या एका कॉम्प्लेक्समध्ये आग लागली, 12 लोकांचा मृत्यू

national news
गुजरातच्या सूरतमध्ये एका कॉम्प्लेक्समध्ये आग लागल्यामुळे शुक्रवारी एका शिक्षकासह 12 ...

ब्रेक्झिट : राजीनाम्याची घोषणा करताना ब्रिटनच्या पंतप्रधान ...

national news
ब्रेक्झिटची कोंडी सोडण्यास असमर्थ ठरल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपल्या ...

स्मृती इराणी : नरेंद्र मोदींविरुद्ध केलेलं उपोषण ते राहुल ...

national news
मोदी सरकारच्या काळात वस्त्रोद्योग मंत्री असणाऱ्या स्मृती इराणी यांनी अमेठीचा अभेद्य समजला ...

शेतकरी चळवळ सुरु ठेवणार

national news
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघात पराभव झाला आहे. ...

विराटने मोदींना दिल्या शुभेच्छा

national news
भाजपच्या धमाकेदार विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत. पीएम ...