मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

डेटवर रोमांससाठी नाही तर मोफत खाण्यासाठी जातात मुली

जर आपल्याला वाटत असेल की मुली डेटिंगवर प्रेमा खातर किंवा रोमांससाठी जाते तर आपण चुकीचा विचार करता. एका नवी शोधाप्रमाणे हैराण करणारे तथ्य आपल्याला पुन्हा विचार करायला भाग पाडतील. 
 
पुरुष डेटवर रोमांससाठी जातात तर मुली केवळ मोफत खायला मिळेल यासाठी डेटवर जाणे पसंत करतात असे या शोधात सिद्ध झाले आहेत. या शोधात सुमारे आठशे मुलींना सामील करण्यात आले. या मुलींना त्यांच्या वैयक्तिक लक्षण, लिंग भूमिकेबाबतीत विश्वास असे प्रश्न विचारण्यात आले, ज्या आधारावर त्या फुडी कॉल आहे वा नाही सांगण्यात आले. यातून 23 टक्के मुलींना स्वत: फुडी असल्याचे स्वीकारले.
 
डेटिंगबद्दल नवीन शोध नक्कीच हैराण करणारे आहे, ज्यात मुलींना पुरुषांमध्ये नाही तर फ्रीमध्ये खायला मिळेल यात अधिक रस असतो. या नवीन फिनोमिनाला 'फुडी कॉल' असे म्हटलं जात आहे ज्यात मुली एखाद्या पुरुषाला केवळ स्वादिष्ट जेवणासाठी डेट करतात. सर्वात हैराण करणारे म्हणजे अशात मुलींचा प्रेमाच पडण्याचा हेतू तर मुळीचंच नसतो.
 
या शोधात 23 ते 33 टक्के मुलींना त्या 'फुडी कॉल' मध्ये असल्याचे स्वीकारले. तसेच ज्या मुलींनी सायकोपॅथी, मॅकियावेलिज्म, नार्सिसिझम सारख्या लक्षणांच्या डार्क ट्रायड वर हाय स्कोअर केले त्या देखील फुडी कॉल यादीत सामील असल्याच्या शोधकर्त्यांना आढळले.