testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

#MeToo महिलेने केला महिलेच शोषण, अजबच प्रकार

Last Modified गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (07:58 IST)
देशात #MeTooची लाट आलेली आहे. यामध्ये महिला आपल्यावरील अत्याच्याराविरोधात उघड बोलू लागल्या आहेत. आता #MeTooचे वादळ आलेलेल पाहायला मिळत आहे. Metooमध्ये अभिनेते नाना पाटेकर, अलोक नाथ, रजत कपूर, दिग्दर्शक विकास बहल, लेखक चेतन भगत, गायक कैलाश खेर यांच्यावर महिलांनी गैरवर्तवणुकीचे आरोप केलेत. मात्र
आता MeToo विषयी एक धक्कादायक वेगळीच
बाब समोर आली आहे. एका महिलेनेचे महिलेविरोधात #Metoo असा लैंगिक छळ केला आहे. यामुळे #MeToo कँपेनमध्ये एका महिलेने महिलेवर अशा प्रकारचा आरोप केल्याची पहिलीच घटना असून, विनोदी महिला कलाकार कनिझ सुर्का हिने #MeTooच्या माध्यमातून तिची सहकारी असलेली विनोदी कलाकार आहिती मित्तल हिच्यावर #MeToo केल्याचा आरोप केलाय. आहिती मित्तल हिने एका कार्यक्रमात जबरदस्तीने चुंबन घेतल्याचा आरोप कनिझ सुर्का हिने केला असून, कार्यक्रमाला अनेक प्रेक्षक , विनोदी कलाकारही तिथे उपस्थित होते. तर घटनेने मी सुन्न झाले असून, खूप अपमानित देखील वाटले आहे .मात्र
माझ्याकडे पर्याय नसल्याचे कनिझ सुर्का हिने सांगितले आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या स्वत:च्या क्षमता आणि मर्यादा असतात. त्याचे उल्लंघन केल्याचे देखील तिने एका पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता हे metoo अजून किती जणांना भोवणार आहे हे पुढे दिसणार आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

डोनाल्ड ट्रंप यांनी रॉबर्ट मुलरना हटवण्याचा प्रयत्न केला ...

national news
2016 च्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत रशियानं डोनाल्ड ट्रंप यांच्या टीमसोबत हातमिळवणी ...

दलितांवर अन्याय झाल्यावर नरेंद्र मोदी गप्प का असतात? - राज ...

national news
गुजरातच्या उनामध्ये दलित बांधवाना मारहाण झाली तेव्हा पंतप्रधान गप्प का होते? असा सवाल ...

नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरच्या तपासणीवरून IAS अधिकारी ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची ओडिशातल्या संबलपूर येथे तपासणी केल्यावरून ...

बालाकोटमध्ये एकही पाकिस्तानी सैनिक किंवा नागरिक मारला गेला ...

national news
फेब्रुवारीत भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये केलेल्या कारवाईत एकही पाकिस्तानी ...

मुंबई येथे मोदींची सभा उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 26 एप्रिल रोजी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे महायुतीची ...