testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मुकेश अंबानी यांचा ड्रायवर कमावतो इतका पगार

आपल्या देशातील रिलायन्स समुहाचे अध्यक्ष


मुकेश अंबानी हे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर मुकेश अंबानी हे
जगातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत देखील समाविष्ट आहेत. तर
मुकेश अंबानी यांचं घर ते
देखील राजमहलासारखं आहे. जगातील महागड्या घरांमध्ये त्यांच्या घराचा नंबर लागतो. सोबत त्यांच्या श्रीमंतीला शोभेल असे
मुकेश अंबानी यांच्याकडे सर्वात महागडी कार आहे. मात्र या त्यांच्या
गाडी चालवणाऱ्या ड्राईव्हरची सॅलरी पगार एकला तर तुम्ही आश्चर्यचकित होणार आहे. एका खासगी वेबसाईटने दिलेल्या वृत्त्नुसार , मुंकेश अंबानी त्यांच्या ड्रायवर्सला प्रत्येक महिन्याला खूप चांगला आणि मोठा पगार देतात. एका ड्रायव्हरचा एका महिन्यांचा पगार 2 लाखापेक्षा अधिक आहे. मात्र सर्वत्र जर आपण पाहिले तर
एका ड्रायव्हरची सॅलरी 20 हजारापर्यंत असते.
तर मुकेश अंबानी यांचा ड्रायव्हर बनण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. मुकेश अंबानी यांचा ड्राईव्हर निवडण्याची जबाबदारी एका कंपनीला देण्यात आली आहे. ही कंपनी त्यांच्या ड्राईव्हरची निवड करते. त्यानंतर त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर ड्राईव्हरला मुकेश अंबानी यांची गाडी चालवण्यासाठी पाठवलं जातं, त्यामुळे हा एक चांगला करिअर मार्ग होऊ शकतो.



यावर अधिक वाचा :

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

national news
1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

इन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल

national news
1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...

एअर एशियाची दमदार ऑफर

national news
एअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

मुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त

national news
सोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

national news
फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...