testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कुंभमेळ्याच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन

kumbh mela
अलाहाबाद | वेबदुनिया|
WD
हिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार, समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाले. त्यावरून यांच्यात युद्ध झाले. युद्धात अमृतकुंभातील चार थेंब जमिनीवर पडले. ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, त्या चार ठिकाणी कुंभमेळ भरतो. 12 वर्षांनी एकदा होणार्‍या कुंभमेळ्याची परंपरा कित्येक वर्षांपासूनची आहे. याची सुरुवात कधीपासून झाली याची ‍माहिती उपलब्ध नसली तरी, 1870 पासूनच्या कुंभमेळ्याची दुर्मीळ चित्रे आणि छायाचित्रे मात्र बघतर येणार आहे.

कारण अलाहाबाद येथील परेड मैदानावर या छायाचित्रांचे भरविण्यात आले आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रदर्शनात छायाचित्रांबरोबच 1870 पासून आतापर्यंतच्या सर्व कुंभमेळ्याच्या आयोजनाचे 'रेकॉर्डस्' बघण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्याचे आयोजन कसे केले जाते, कुंभमेळ्यात झालेल्या दुर्घटना या सर्वांची माहितीया प्रदर्शनात उपलब्ध आहे.
कुंभमेळ्यात आलेल्या परदेशी पर्यटकांस‍हीत इतर पर्यटकांसाठीही हे प्रदर्शन आकर्षण ठरत आहे.


यावर अधिक वाचा :

स्वप्नात जर घुबड दिसला तर...

national news
स्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...

RIP नको श्रध्दांजली व्हा

national news
सध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...

दाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...

national news
हिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...

सुतक

national news
सुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...

हिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण?

national news
हिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...

राशिभविष्य