मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By

मकर संक्रांती: कोणते दान सर्वश्रेष्ठ, जाणून घ्या

मेष: गूळ, तीळ आणि शेंगदाणे
वृषभ: पांढरे कपडे आणि तीळ
मिथुन: कांबळे, तांदळाची खिचडी किंवा मुगडाळ आणि तांदूळ
कर्क: पांढरे कपडे, चांदी किंवा तांदूळ
सिंह- तांबा आणि सोनं
कन्या- तांदूळ, हिरवे मूग किंवा हिरवे कपडे
तूळ- हिरा, साखर किंवा कांबळे
वृश्चिक- कोरल, लाल कपडा आणि तीळ
धनू- पितळ, पंचधातू आणि तीळ
मकर- तांदळाची खिचडी, बेसनाचे लाडू किंवा अष्टधातूने तयार वस्तू
कुंभ- काळा कपडा, काळे उडीद, खिचडी आणि तीळ
मीन- रेशमी कापड, चण्याची डाळ, तांदूळ आणि तीळ