testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मिथुन राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल

Gemini
या वर्षात बहुतांशी तुमच्या साथीला आहेत. पंचमस्थानामधला गुरू आणि सप्तमस्थानामधला शनी तुम्हाला विशेष फलदायी ठरतील. पहिले दोन महिने तुम्हाला तुमच्या शब्द काळजीपूर्वक वापरावे लागतील, कारण त्या शब्दांमुळे वाद उद्भवून तुम्हाला त्रास होऊ शकतो. ज्या कामात अडथळे आले होते ती कामे मार्गी लागल्यामुळे तुम्ही समाधानी दिसाल, पण या ग्रहस्थितीला मे महिन्यानंतर अष्टमात येणारा मंगळ गालबोट लावेल त्यामुळे आपली मर्यादा सोडू नका.
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....


यावर अधिक वाचा :