testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

क्रेझ आयब्रो विगची

eyes
भुवया चेहर्‍याला उठाव देण्याचं काम करतात. जाड, दाट आणि रेखीव भुवया असाव्यात अशी प्रत्येकीची इच्छा असते. डोळ्यांचं सौंदर्य अधोरेखित करण्याचं कामही या कमानदार भुवयांद्वारे होतं. पण अनेकींच्या भुवया पहिल्यापासूनच विरळ असतता. अशा वेळी आय ब्रो पेन्सिलच्या सहाय्याने
भुवया दाट बनवण्याचा प्रयत्न केला जातो. पण उठाव देण्यासाठी कृत्रीम भुवयांचा ट्रेंडही सध्या जोरात सुरू आहे. सध्या लग्नसराईचा मोसम आहे. अशा समारंभांमध्ये पायाच्या नखापासून केसांपर्यंत वेगवेगळ्या सजणार्‍या महिला भुवयांना तरी का सोडतील? म्हणूनच विरळ किंवा पातळ भुवया असणार्‍यांनी आता चिंता करण्याचं कारण नाही.
eyebrow
कृत्रीम भुवयांमध्ये वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात. 'आयब्रो विंग्ज' या नावाने ओळखल्या जाणार्‍या भुवया पारदर्शक स्टिक ऑन लेसवर खर्‍याखुर्‍या केसांचा वापर करून तयार केल्या जातात. कॅन्सरसारख्या आजारामधील उपचार पद्धतींमध्ये भुवयांचे केस निघून जातात. अशा रुग्णांसाठी आयब्रो विंग्ज वरदान ठरत आहेत. पण फक्त रुग्णच नव्हा तर सौंदर्यसाधनेच्या हेतूनेही याचा वापर दिसून येत आहे. आयब्रो विंग्ज या इतर आयब्रो प्रॉडक्टच्या तुलनेत वापरणं सोपं असल्याने महिला याकडे आकर्षित होत आहेत. आयब्रो विंग्जच्या किटमध्ये हव्या त्या आकाराचे आयब्रो विग, ग्लू, ग्लू रिमुव्हर आणि क्लिजिंग लोशन यांचा समावेश असतो. तेव्हा भुवया विरळ असल्याची काळजी करत बसण्यापेक्षा बाजारात जा आणि आयब्रो विंग्ज खरेदी करा.


यावर अधिक वाचा :

होय मी पप्पू आहे, असे म्हणत राहुल यांनी मारला डोळा

national news
अविश्वास प्रस्तावावर चर्चा दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे भाषण हंगामेदार ...

सरकारवर शिवसेनेचा अविश्वासच सामनातून जोरदार टीका

national news
शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून शिवसेनेने भाजपावर जोरदार टीका केली आहे. ...

बी.पी जगताप यांना निलंबित करण्याचे अध्यक्षांचे निर्देश

national news
अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीचे उपायुक्त बी.पी. जगताप यांनी जाणीवपूर्वक वैधता ...

फुकटच्या तेलासाठी नागरिकांची गर्दी, तेलाच्या टँकरला अपघात

national news
फुकट मग ते कसेही कोठेही मिळो भारतीय लोक गर्दी करून घेण्यासाठी गर्दी करत हजर राहतात. असाच ...

राहुल गांधींची पीएम मोदींना झप्पी

national news
तेलगू देसम पक्षानं प्रस्तावित केलेला अविश्वासाच्या ठरावावर लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेत ...