शनिवार, 27 एप्रिल 2024
Image1

चविष्ट आलू जलेबी

27 Apr 2024

आता पर्यंत आपण रव्याची,मैद्याची जलेबी बनवली असणार, आज आम्ही आलूची जलेबी ची रेसिपी सांगत आहोत. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घ्या.

Image1

फायदेकारक आरोग्यवर्धक चविष्ट खसखसची खीर

26 Apr 2024

खसखशीचा वापर आरोग्यासाठी आणि चवी साठी केला जातो. हे औषधी स्वरूपात वापरतात.पौष्टिक खसखशीचा वापर भाजीची ग्रेव्ही किंवा शिरा बनविण्यासाठी केला ...

Image1

उन्हाळ्यात बनवा थंडगार मँगो लस्सी

26 Apr 2024

उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे पेय प्यावेसे वाटते. या ऋतूत नुसते पाणी पिणे चांगले नाही. आपल्या सर्वांना आपले शरीर हायड्रेटेड ...

Image1

उन्हाळी ड्रिंक : उन्हाळ्यासाठी खास गुलाबाचे सरबत थंडावा देईल

25 Apr 2024

उन्हाळा वाढत आहे अशा परिस्थितीत खास गुलाबाचे सरबत

Image1

Sabudana Cutlet झटपट साबुदाणा कटलेट बनवा

25 Apr 2024

सर्वप्रथम साबुदाणा कोमट पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. नंतर सकाळी पाणी गाळून घ्या आणि बाहेर एका भांड्यात ठेवा. बटाटे उकळून सोलून मॅश करा. भिजवलेला ...

Image1

Corn Chaat: रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी चाट घरी सहज बनवा,रेसिपी जाणून घ्या

24 Apr 2024

अनेकदा संध्याकाळी चहासोबत कोणता स्नॅक्स बनवायचा याचा विचार महिला करतात.रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी कॉर्न चाट घरच्या घरी बनवा.क्रिस्पी कॉर्न चाट ही ...

Image1

चविष्ट सोयाबीन उपमा

24 Apr 2024

न्याहारीसाठी दररोज काय करावे हा एक मोठा प्रश्न सर्व स्त्रियांसाठी असतो, आज आम्ही आपल्याला सोयाबीन चा उपमा करण्याची रेसिपी सांगत आहोत. हे पौष्टीक ...

Image1

केळ लवकर खराब होते तर, अवलंबवा या पाच टिप्स

23 Apr 2024

केळ एक स्वादिष्ट आणि पौष्टिक फळ आहे. जे जगप्रसिद्ध आहे. यामध्ये व्हिटॅमिन, खनिज, फायबर भरपूर प्रमाणात असते. पण सर्वांना हीच समस्या असते की केळं ...

Image1

हनुमान जयंती प्रसाद इमरती रेसिपी Imarti Recipe

23 Apr 2024

डाळ धुवून त्यात रंग टाका आणि मंद आचेवर शिजवा. डाळ चांगली फेटून घ्या आणि पाण्यात काही थेंब टाकून बघा. दुसरीकडे पाक तयार करा. पाण्यात साखर ...

Image1

केवळ 10 मिनिटात हनुमानजींचा आवडता प्रसाद बनवा, गोड बुंदी बनवण्याची कृती

22 Apr 2024

Hanuman Jayanti 2024 Prasad बुंदी बनवण्यासाठी प्रथम बेसन एका भांड्यात पाणी घालून घोळून घ्या. त्यात कोणत्याही प्रकारची गुठळी होणार नाही याची ...

Image1

Ice Cream स्टोअर करताना या चुका करू नका

21 Apr 2024

उन्हाळा आला की आईस्क्रीम खावेसे वाटते. कडाक्याच्या उन्हात थंड आईस्क्रीम खाण्याचा एक वेगळाच आनंद आहे. मुले जवळजवळ दररोज आईस्क्रीम खाण्याचा आग्रह ...

Image1

घरच्या घरी बनवा चविष्ट भरलेली भिंडी

19 Apr 2024

भरलेली भिंडी किंवा भारवा भिंडी एक मसालेदार चवदार डिश आहे. या डिशमध्ये, भिंडीचे तुकडे केले जातात आणि मसाल्यांनी भरले जातात, रोटी किंवा पराठ्यासह ...

Image1

शरीराची मलिनता काढण्यासाठी उन्हाळ्यात प्या हे 5 डिटॉक्स ड्रिंक, जाणून घ्या रेसिपी

18 Apr 2024

उन्हाळ्याचे दिवस आले की शरीरात पाण्याची प्रमाण कमी होणे ही सामान्य गोष्ट आहे. अश्यावेळेस शरीराला हाइड्रेट ठेवणे आणि शरीराची मलिनता बाहेर ...

Image1

अन्न पुन्हा-पुन्हा का गरम करू नये?

18 Apr 2024

उरलेले अन्न पुन्हा गरम केल्याने समान प्रक्रिया होत नाहीत. कधीकधी अन्न गरम केल्याने त्याची चव, पोत आणि पोषक घटक नष्ट होतात. तसेच काही पदार्थ गरम ...

Image1

Ramnavami recipe : रामनवमी स्पेशल रेसिपी श्रीखंड

16 Apr 2024

साहित्य: ताजे दही 1 किलो, साखर 1 किलो, थोडेसे केशरी रंग, वेलची पूड अर्धा चमचा, थोडी जायफळ पूड, चारोळी आणि इतर ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे

Image1

भोपळा रोगप्रतिकारक शक्तीपासून पचनापर्यंत सर्व काही सुधारतो, स्नॅक म्हणून त्याच्या सालीपासून बनवलेल्या चिप्स खा

15 Apr 2024

प्रथिने, लोह, फायबर, सोडियम आणि कार्बोहायड्रेट्स सारख्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध, भोपळा सामान्यतः अनेक घरांमध्ये वापरला जातो. तुम्ही त्याची ...

Image1

बटाटा पापडी

15 Apr 2024

प्रथम बटाटे सोलून चांगले धुवा. आता त्यांचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही त्यात थोडे पाणी देखील घालू ...

Image1

Paneer Pasanda Recipe : रेस्टॉरंट स्टाईल पनीर पसंदा रेसिपी

15 Apr 2024

पनीर हे अनेकांच्या आवडीचे पदार्थ आहे.ख्रिसमस किंवा नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी घरी लंच किंवा स्पेशल डिनर बनवत असाल तर या रेसिपीचा मेनूमध्ये ...

Image1

चविष्ट काश्मिरी दम आलू

15 Apr 2024

बऱ्याच घरात कांदा लसूण खात नाही .आपण कांदा लसूण चा वापर न करता देखील चविष्ट दम आलू बनवू शकता. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.

Image1

Make Raisin at Home : द्राक्षांनी घरीच बनवा मनुका, जाणून घ्या त्याची सोपी पद्धत

13 Apr 2024

Make Raisin at Home : आपण जेंव्हा काही पदार्थ बनवतो तेंव्हा ते पदार्थ चवदार असायला हवेत, त्यासोबतच त्यात पौष्टिक गुणधर्मही असायला हवेत याची ...

Image1

चैत्र गौरी नैवेद्य : चविष्ट करंजी

12 Apr 2024

साहित्य - 1 वाटी रवा, 1/2 वाटी मैदा, मीठ (चवीपुरती), तेलाचे मोहन, 2 वाटी पीठी साखर, 2 चमचे खसखस. सारणासाठी साहित्य - 1/2 वाटी किसलेले खोबरे, ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र, गोवा मध्ये करणार निवडणूक ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र, गोवा मध्ये करणार निवडणूक प्रचार
लोकसभा निवडणूक 2024 : सध्या देशात लोकसभा निवडणूक 2024 चे वातावरण आहे. देशाचे पंतप्रधान ...

काँग्रेसवर भडकले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, म्हणाले ...

काँग्रेसवर भडकले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, म्हणाले काँग्रेस देऊ इच्छित आहे अल्पसंख्याकांना गोमांस खायचा अधिकार
उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद मध्ये एका निवडणूक रॅलीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ...

मुंबई मध्ये दोन लहान मुलांचा मृत्यू

मुंबई मध्ये दोन लहान मुलांचा मृत्यू
मुंबई मध्ये खेळतांना दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ...

दिल्लीच्या हॉटेलमध्ये 70 हून अधिक पाकिस्तानी मुक्कामाच्या ...

दिल्लीच्या हॉटेलमध्ये 70 हून अधिक पाकिस्तानी मुक्कामाच्या माहितीमुळे दहशत
पहाडगंज येथील टुडे इंटरनॅशनल हॉटेलमध्ये 60 ते 70 पाकिस्तानी राहत असल्याची माहिती गुप्तचर ...

Road Accident : कार अपघातात दोघींचा मृत्यू

Road Accident : कार अपघातात दोघींचा मृत्यू
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कामशेत जवळ नायगाव येथे कार पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात ...

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड ...

Career in Master of Applied Management :  मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा
मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट हा 2 वर्षांचा पूर्णवेळ पीजी कोर्स आहे, जो कायदा आणि नैतिकता, ...

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे
वाढणारे ब्लड प्रेशर ही सामान्य समस्या बनते आहे. ज्यामुळे अनेक लोक चिंतित असतात. ब्लड ...

चविष्ट आलू जलेबी

चविष्ट आलू जलेबी
आता पर्यंत आपण रव्याची,मैद्याची जलेबी बनवली असणार, आज आम्ही आलूची जलेबी ची रेसिपी सांगत ...

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला ...

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
ब्रा हा महिलांसाठी आवश्यक पोशाखांपैकी एक आहे, जो परिधान केल्यास शरीराला चांगला आकार ...

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या
बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजरचे पद केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कृषी आणि तांत्रिक ...