Widgets Magazine
Widgets Magazine

केस काळे करा घरगुती पद्धतीने

कमी वयात केस पांढरे होणे म्हणजे चिर तारुण्यात म्हातारपण आल्यासारखे वाटते. धकाधकीच्या जीवनात केसांची काळजी घेणे आपल्याला शक्य नसते. तर बहुतेकांना कामाचा ताण आणि प्रदूषणामुळे अकाली पांढर्‍या केसांचा सामना करावा लागतो. केस काळे करणे अथवा कलर करणे हा यावर एकमात्र उपाय नाही. काही घरगुती उपचार करून पुन्हा काळे करू शकतात. 
* अर्धा कप दह्यात चिमूटभर मिरपूड आणि चमचाभर लिंबाचा रस मिसळून केसांवर लावावे.
 
* दररोज साजुक तुपाने डोक्याची मालीश केल्याने पांढरे केस काळे होण्यास मदत होते.
 
* आवळा पावडरमध्ये लिंबाचा रस घालून तयार झालेली पेस्ट केसांवर लावल्याने पांढरे केस काळे होतात.
 
* दररोज केसांवर कांद्यांची पेस्ट लावल्याने पांढरे केस काळे होऊ लागतील.
 
* तीळ खाल्ल्याने व तिळाचे तेल केसांवर लावल्याने फायदा दिसून येईल.
 
* कच्च्या पपईची पेस्ट डोक्याला दहा मिनिटांपर्यंत लावून ठेवल्याने केस गळत नाहीत आणि कोंडाही होत नाही.
 
* दूध अथवा दह्यात बेसन घालून केसांवर लावल्याने लाभ होतो.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सखी

news

चहेर्‍याप्रमाणे निवडा टिकली

कपाळावर टिकली लावली नाही तर भारतीय शृंगार अर्धवट वाटतो असे म्हणायला हरकत नाही. टिकली ...

news

लहान वयात पार्लरमध्ये जाणं योग्य की नाही?

नववीत गेलेल्या लेकीने आयब्रोज करण्याचा हट्ट धरणे हा आजकालच्या आयांसाठी नवा अनुभव नाही. पण ...

news

दाट आणि काळ्या केसांसाठी आवळा हेअर मास्क

केस इतके गळत असतील की केसांमध्ये कंगवा टाकायलादेखील भीती वाटतं असेल तर आम्ही आपली ही भीती ...

news

गूळ खा आणि तजेलदार त्वचा, दाट केस मिळवा

आपल्या रोजच्या आहारात कमी अधिक प्रमाणात साखर असतेच. संशोधनातून असे दिसून आले आहे की ...

Widgets Magazine