testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

केसांना मेंदी लावत असाल तर वाचा हे उपयोगी टिप्स

hair care
* ग्रे हेअर्सपासून बचावासाठी मेंदीत एक कापूर आणि एक चमचा मेथी पावडर मिसळा.
*
दोन चमचे संतर्‍याच्या रसात दोन चमचे मेंदी पावडर मिसळा आणि शेपूंनंतर केसांना लावून दहा मिनिटाने धुऊन टाका.
*
केसांना रंगवायचे असेल तर मेंदी दोन चमचे चहाचं पाणी मिसळा.
>
*
खूप केस गळत असल्यास मेंदी गरम पाण्यात घोळून दोन तीन दिवसात केसांच्या मुळाला लावा. केस गळणे कमी होईल.


यावर अधिक वाचा :