शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

उन्हाळ्यातील तापदायक प्रकार म्हणजे सनबर्नस्

उन्हाळ्यातील सगळ्यात तापदायक प्रकार म्हणजे सनबर्नस्. संपूर्ण शरीराच्या त्वचेवर सनबर्नसच येतातही. उन्हामुळे साधारणपणे हातांची त्वचा रापत जाते आणि परिणामी हात काळे दिसायला लागतात.

उन्हात बाहेर पडण्यापूर्वी पांढरा सनकोट वापरला जातो. सनकोटमुळे त्वचेचे सूर्यकिरणांपासून संरक्षण होत असेल, तरी सगळीकडेच सनकोट वापरणे शक्य होत नाही.

अशा अवस्थेत सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करणे सर्वाधिक उपयुक्त ठरते. बाजरांमधून विविध प्रकारची सनस्क्रीन जरी उपलब्ध असली तरी ज्या सनस्क्रीनचा सन प्रोटेक्शन फॅक्टर (HP) पंधराच्या पुढे आहे, अशा सनस्क्रीनचा उपयोग करावा.